Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 27/ मन्त्र 41
    ऋषिः - वामदेव ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - पादनिचृद्गायत्री स्वरः - षड्जः
    2

    अ॒भी षु णः॒ सखी॑नामवि॒ता ज॑रितॄ॒णाम्।श॒तं भ॑वास्यू॒तये॑॥४१॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒भि। सु। नः॒। सखी॑नाम्। अ॒वि॒ता। ज॒रि॒तॄणाम्। श॒तम्। भ॒वा॒सि॒। ऊ॒तये॑ ॥४१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अभी षु णः सखीनामविता जरितऋृणाम् । शतम्भवास्यूतये ॥


    स्वर रहित पद पाठ

    अभि। सु। नः। सखीनाम्। अविता। जरितॄणाम्। शतम्। भवासि। ऊतये॥४१॥

    यजुर्वेद - अध्याय » 27; मन्त्र » 41
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वान, आपण (नः) आमच्या (सखीनाम्) मित्रांचे तसेच (जरितृणाम्) तुमची स्तुती करणार्‍या (वा तुम्हाला विनंती करणार्‍या) लोकांचे (अनिता) रक्षक आहात. आपण (ऊतये) मोठ्या आत्मीयतेने (शतम्) शेकडो प्रकारें (सु, भवासि) आमच्याकरिता सुखकारक होता अथवा व्हा. (अभि) आपण सर्वतः आमच्याकडून सत्कारणीय वा आहात. (आम्ही आपला आदर-सन्मान करतो) ॥41॥

    भावार्थ - भावार्थ - जे लोक आपल्या मित्रांचे रक्षक आणि त्यांना अनेक प्रकारे सुख वा सहाय्य देणारे असतात, तसेच अनाथांच्या रक्षणासाठी (पालन-पोषणासाठी) यतन करतात, ते अमाप धनसंपदेचे स्वामी होतात. ॥41॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top