Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 27/ मन्त्र 6
    ऋषिः - अग्निर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - भुरिग्बृहती स्वरः - मध्यमः
    1

    अति॒ निहो॒ऽ अति॒ स्रिधोऽत्यचि॑त्ति॒मत्यरा॑तिमग्ने।विश्वा॒ ह्यग्ने दुरि॒ता सह॒स्वाथा॒ऽस्मभ्य॑ꣳ स॒हवीरा र॒यिं दाः॑॥६॥

    स्वर सहित पद पाठ

    अति॑। निहः॑। अति॑। स्रिधः॑। अति॑। अचि॑त्तिम्। अति॑। अरा॑तिम्। अ॒ग्ने॒ ॥ विश्वा॑। हि। अ॒ग्ने॒। दु॒रि॒तेति॑ दुःऽइ॒ता। सह॑स्व। अथ॑। अ॒स्मभ्य॑म्। स॒हवी॑रा॒मिति॑ स॒हऽवी॑राम्। र॒यिम्। दाः॒ ॥६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अति निहोऽअति स्रिधोत्यचित्तिमत्यरातिमग्ने । विश्वा ह्यग्ने दुरिता सहस्वाथास्मभ्यँ सहवीराँ रयिन्दाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अति। निहः। अति। स्रिधः। अति। अचित्तिम्। अति। अरातिम्। अग्ने॥ विश्वा। हि। अग्ने। दुरितेति दुऽःइता। सहस्व। अथ। अस्मभ्यम्। सहवीरामिति सहऽवीराम्। रयिम्। दाः॥६॥

    यजुर्वेद - अध्याय » 27; मन्त्र » 6
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अग्ने) तेजस्वी सभापती, आपण (अति, निहः) निश्‍चयपूर्वक असत्याचा त्याग करणारे आणि (स्रिधः) दुराचारी जनांच्या (अति, सहरच) अतिरेकाला विरोध करून, त्यांना सामोरे जून त्यांचा निःपात करणारे व्हा). (अचित्तिम्) अज्ञानाच्या (अति) अतिरेकाला तसेच (असतिम्) दान न देण्यासाठी सांगणार्‍या दुष्टाला पराभुत करणारे आहात. हे (अग्ने) पूर्ण व दृढ विद्यावान् विद्वान, आपण (हि)(विश्‍वा) सर्व (दुरिता) दुराचारणाला (अति) संपवणारे आहात. (अथ) यानंतर (आम्ही असे म्हणत आहोत की) आपण (अस्मभ्यम्) आमच्यासाठी (सहवीराम्) वीरपुरूषांची सेवा तत्पर असू द्या आणि आम्हास (रयिम्) धन (दाः) द्या. ॥6॥

    भावार्थ - भावार्थ - जे राजा दुराचरणापासून दूर राहून दुर्जनांवर ताबा मिळविणारे असतात, अज्ञान आणि अद्यानवृत्ती नष्ट करतात, दुर्व्यसनापासून दूर राहून, सुख-दुःख समानतेने सहन करतात. वीर पुरूषांचे सैन्य जवळ बाळगतात, गुणवान व्यक्तींचा यथोचित सत्कार करतात आणि असे करीत न्यायाने राज्यशकट चालवतात, ते सदा सुखी राहतात. ॥6॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top