Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 10/ मन्त्र 26
    ऋषिः - शुनःशेप ऋषिः देवता - वरुणो देवता छन्दः - भूरिक अनुष्टुप्, स्वरः - गान्धारः
    2

    स्यो॒नासि॑ सु॒षदा॑सि क्ष॒त्रस्य॒ योनि॑रसि। स्यो॒नामासी॑द सु॒षदा॒मासी॑द क्ष॒त्रस्य॒ योनि॒मासी॑द॥२६॥

    स्वर सहित पद पाठ

    स्यो॒ना। अ॒सि॒। सु॒षदा॑। सु॒सदेति॑ सु॒ऽसदा॑। अ॒सि॒। क्ष॒त्रस्य॑। योनिः॑। अ॒सि॒। स्यो॒नाम्। आ। सी॒द॒। सु॒षदा॑म्। सु॒सदा॒मिति॑ सु॒ऽसदा॑म्। आ। सी॒द॒। क्ष॒त्रस्य॑। योनि॑म्। आ। सी॒द॒ ॥२६॥


    स्वर रहित मन्त्र

    स्योनासि सुषदासि क्षत्रस्य योनिरसि स्योनामासीद सुषदामासीद क्षत्रस्य योनिमासीद ॥


    स्वर रहित पद पाठ

    स्योना। असि। सुषदा। सुसदेति सुऽसदा। असि। क्षत्रस्य। योनिः। असि। स्योनाम्। आ। सीद। सुषदाम्। सुसदामिति सुऽसदाम्। आ। सीद। क्षत्रस्य। योनिम्। आ। सीद॥२६॥

    यजुर्वेद - अध्याय » 10; मन्त्र » 26
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (राज्याच्या राणीला वेदांचा आदेश) हे राज्ञी (राजाची राणी) तुम्ही (स्योना) सुखकारक (असि) आहात. (सुषदा) सुखद आचरण करणार्‍या (असि) आहात. (क्षत्रस्य) राज्याच्या न्यायव्यवस्थेचे (योनि:) मुख्यस्थान वा प्रबंध करणार्‍या (असि) आहात. म्हणून तुम्हास विनंती की (स्थोनाम्) सुखदायक अशा विद्यादानामधे (आसीद) तल्लीन व्हा. तत्पर रहा. (सुषयाम्) सुखकारक विद्या (आसीद) स्वत: प्राप्त करा आणि इतर सर्वांनाही प्राप्त होऊ द्या. (वा त्यांना मिळण्याची व्यवस्था करा) (क्षत्रस्य) क्षत्रिय कुळासाठी योग्य त्या (योजि:) राजनीतीचे (आसिद) ज्ञान सर्व स्त्रियांना होऊ द्या (वा सांगा, शिकवा) ॥26॥

    भावार्थ - भावार्थ - राजांच्या स्त्रियांना (पत्नीला) अथवा राजपरिवारातील स्त्रियांना) पाहिजे की सर्व स्त्रियांना न्याय द्यावा आणि चांगले शिक्षण द्यावे. स्त्रियांच्या प्रकरणात न्यायदानाचे कार्य पुरुषांनी करू नये, कारण पुरुषांसमोर स्त्रीला लज्जा आणि भीती वाटते व त्यामुळे ती यथोचित बोलू वा सांगू शकत नाही आणि पुरुष शिक्षकाकडून शिक्षणही घेऊ शकत नाही. ॥26॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top