Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 4/ मन्त्र 23
    ऋषिः - वत्स ऋषिः देवता - वाग्विद्युतौ देवते छन्दः - आस्तार पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    1

    सम॑ख्ये दे॒व्या धि॒या सं दक्षि॑णयो॒रुच॑क्ष॒सा। मा म॒ऽआयुः॒ प्रमो॑षी॒र्मोऽअ॒हं तव॑ वी॒रं वि॑देय॒ तव॑ देवि स॒न्दृशि॑॥२३॥

    स्वर सहित पद पाठ

    सम्। अ॒ख्ये॒। दे॒व्या। धि॒या। सम्। दक्षि॑णया। उ॒रुच॑क्ष॒सेत्यु॒रुऽच॑क्षसा। मा। मे॒। आयुः॑। प्र। मो॒षीः॒। मोऽइति॒ मो। अ॒हम्। तव॑। वी॒रम्। वि॒दे॒य॒। तव॑। देवि॒। संदृशीति॑ स॒म्ऽदृशि॑ ॥२३॥


    स्वर रहित मन्त्र

    समख्ये देव्या धिया सन्दक्षिणयोरुचक्षसा मा म आयुः प्र मोषीर्मा अहन्तव वीरँविदेय तव देवि सन्दृशि ॥


    स्वर रहित पद पाठ

    सम्। अख्ये। देव्या। धिया। सम्। दक्षिणया। उरुचक्षसेत्युरुऽचक्षसा। मा। मे। आयुः। प्र। मोषीः। मोऽइति मो। अहम्। तव। वीरम्। विदेय। तव। देवि। संदृशीति सम्ऽदृशि॥२३॥

    यजुर्वेद - अध्याय » 4; मन्त्र » 23
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ : हे विद्वान् मनुष्य, (अहम्) मी (दक्षिणमा) ज्ञानसाधिका व अज्ञाननाशिका अशा बुद्धीद्वारे तसेच (अरूचक्षसा) वाणी व पाहणे याद्वारे (देव्या) देदीप्यमान वृद्धीमान (घिया) होणार्‍या बुद्धीद्वारे तसेच त्याच्या कृतीद्वारे (तव) त्या (देवि) उत्कृष्टगुणांनी युक्त अशा वाणीविषयी व विद्युतेविषयी (संहशि) जीवनाला उत्तम व्यवहार शिकविणार्‍या गुणांचे (समरन्ये) कथन करीत आहे. (बुद्धीद्वारे निश्‍चित केलेल्या सिद्दांत व त्यांचे प्रयोग व कृतीची उपयुक्त माहिती तुला सांगत आहे) ते ज्ञान व ती कृती अशी आहे किंवा असावी की ज्यामुळे (म) माझ्या (आयुः) जीवनाला कोणती हानी (मा प्रयोषीः) होऊ नये. तसेच माझ्या आविष्कृत ज्ञानामुळे अथवा माझ्या अज्ञानामुळे (मो) तुझी देखील किंवा हानी होऊ नये). (तव) तू सर्वाचा मित्र हो. तुझ्या हातून अन्यायाने (वीरम्) माझ्या शूरवीरांची हिंसा वा हानी (मा संविदेयम्) होऊ नये. त्याचप्रमाणे माझ्याकडून अन्याय वा अज्ञानामुळे तुझ्या वीरांची हिंसा वा हानी होऊ नये. (विज्ञानाने सिद्ध वा आविष्कृत साधने व विद्युतेचा उपयोग करून शोध लावलेली शस्त्रे मित्रांमधे हिंसा व संघर्ष करणारी होऊ नयेत ती शत्रूविरूद्ध वापरलेली जाणीव, असा अभिप्रेत आशय आहे) ॥23॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांसाठी उचित आवश्यक आहे की त्यांनी शुद्ध कर्म वा कृती करीत शुद्ध बुद्धी व विचाराने वाणीची आणि विद्युतेची विद्या जाणून घ्यावी व त्याद्वारे स्वतःचे आयुष्य वाढवावे तसेच त्या प्राप्त ज्ञान विद्यांनी आपल्या संतानाला व वीरजनांना लाभान्वित करावे. अशा प्रकारे सर्वांनी सर्वांसह सुखी आनंदी असावे ॥23॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top