Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 5/ मन्त्र 13
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - भूरिक् आर्षी अनुष्टुप्, स्वरः - गान्धारः
    2

    धु॒वोऽसि पृथि॒वीं दृ॑ꣳह ध्रु॒व॒क्षिद॑स्य॒न्तरि॑क्षं दृꣳहाच्युत॒क्षिद॑सि॒ दिवं॑ दृꣳहा॒ग्नेः पुरी॑षमसि॥१३॥

    स्वर सहित पद पाठ

    ध्रु॒वः। अ॒सि॒। पृ॒थि॒वीम्। दृ॒ꣳह॒। ध्रु॒व॒क्षिदिति॑ ध्रु॒व॒ऽक्षित्। अ॒सि॒। अ॒न्तरिक्ष॑म्। दृ॒ꣳह॒। अ॒च्यु॒त॒क्षिदित्य॑च्यु॒॑त॒ऽक्षित्। अ॒सि॒। दिव॑म्। दृ॒ꣳह॒। अग्नेः॑। पु॒री॑षम्। अ॒सि॒ ॥१३॥


    स्वर रहित मन्त्र

    धु्रवो सि पृथिवीं दृँह धु्रवक्षिदस्यन्तरिक्षं दृँहाच्युतक्षिदसि दिवं दृँहाग्नेः पुरीषमसि ॥


    स्वर रहित पद पाठ

    ध्रुवः। असि। पृथिवीम्। दृꣳह। ध्रुवक्षिदिति ध्रुवऽक्षित्। असि। अन्तरिक्षम्। दृꣳह। अच्युतक्षिदित्यच्युतऽक्षित्। असि। दिवम्। दृꣳह। अग्नेः। पुरीषम्। असि॥१३॥

    यजुर्वेद - अध्याय » 5; मन्त्र » 13
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (परमेश्‍वर आदेश देत आहे) हि विद्वान मनुष्यांनो वज्ञ (धुव्रः) या निश्‍चळ (पृथिवीम्) भूमीला वाढविणारा (त्यावरील पदार्थांची वृद्धी करणारा) (असि) आहे, त्याला तुम्ही (द्दं) वाढवा (मोठ्या प्रमाणात यज्ञ करा) वा यज्ञ कर्माचा प्रचार-प्रसार करा) यज्ञ (ध्रुरक्षित) स्थायी सुख देणारा आणि शास्त्रांची स्थापना, वृद्धी करणारा (असि) आहे (यज्ञामुळे धार्मिक शास्त्रांच्या पठन-पाठनाची वृद्धी होते) त्याला तुम्ही वाढवा. यज्ञ (अन्तरिक्षम्) आकाशात असणार्‍या पदार्थांना पुष्ट करणारा आहे, त्यास तुम्ही (द्दंह) वाढवा. यज्ञ (अच्युतक्षित्) नाशरहित पदार्थांचे रक्षण करणारा (असि) आहे, वा (दिवम्) जो विद्यादींचा प्रसार-विस्तार करतो, त्या यज्ञाला तुम्ही (वृंह) वाढवा. यज्ञ (अग्नेः)अग्नीच्या विद्युत आदी रूपांची तसेच (पुरीषम्) पशूंची पूर्ती करणारा (ऊर्जा आणि पशुधन देणारा) (असि) आहे, त्या यज्ञाचे तुम्ही अनुष्ठान करीत जा ॥13॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांकरिता उचित कर्म आहे की त्यानी विद्या आणि क्रिया (तत्त्व आणि कृती) यांच्याद्वारे त्रिलोकीच्या पदार्थांना पोषण देणार्‍या अशा विद्या आणि क्रियामय यज्ञाचे अनुष्ठान करावे अशाप्रकारे स्वतःसुखी राहावे व सर्वांना सुखी करावे. (यज्ञाचे सैद्धान्तिक ज्ञान मिळवावे व त्याप्रमाणे प्रात्याक्षिक कृती करून यज्ञाचा प्रचार करावा) ॥13॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top