Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 5/ मन्त्र 6
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराट् ब्राह्मी पङ्क्ति, स्वरः - पञ्चमः
    9

    अग्ने॑ व्रतपा॒स्त्वे व्र॑तपा॒ या तव॑ त॒नूरि॒यꣳ सा मयि॒ यो मम॑ त॒नूरे॒षा सा त्वयि॑। स॒ह नौ॑ व्रतपते व्र॒तान्यनु॑ मे दी॒क्षां दी॒क्षाप॑ति॒र्मन्य॑ता॒मनु॒ तप॒स्तप॑स्पतिः॥६॥

    स्वर सहित पद पाठ

    अग्ने॑। व्र॒त॒पा॒ इति॑ व्रतऽपाः। त्वेऽइति॑ त्वे। व्र॒त॒पा॒ इति॑ व्रतऽपाः। या। तव॑। त॒नूः। इ॒यम्। सा। मयि॑। योऽइति॒ यो। मम॑। त॒नूः। ए॒षा। त्वयि॑। स॒ह। नौ॒। व्र॒त॒प॒त॒ इति॑ व्रतऽपते। व्र॒तानि॑। अनु॑। मे॒। दी॒क्षाम्। दी॒क्षाप॑ति॒रिति॒ दी॒क्षाऽप॑तिः॒। मन्य॑ताम्। अनु॑। तपः॑। तप॑स्पति॒रिति॒ तपः॑ऽपतिः ॥६॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्ने व्रतपास्त्वे व्रतपा या तव तनूरियँ सा मयि यो मम तनूरेषा सा त्वयि । सह नौ व्रतपते व्रतान्यनु मे दीक्षान्दीक्षापतिर्मन्यतामनु तपस्तपस्पतिः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्ने। व्रतपा इति व्रतऽपाः। त्वेऽइति त्वे। व्रतपा इति व्रतऽपाः। या। तव। तनूः। इयम्। सा। मयि। योऽइति यो। मम। तनूः। एषा। त्वयि। सह। नौ। व्रतपत इति व्रतऽपते। व्रतानि। अनु। मे। दीक्षाम्। दीक्षापतिरिति दीक्षाऽपतिः। मन्यताम्। अनु। तपः। तपस्पतिरिति तपःऽपतिः॥६॥

    यजुर्वेद - अध्याय » 5; मन्त्र » 6
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अग्ने) (व्रतपते) जगदीश्‍वर, तसेच विद्युत सत्यधर्म आणि नियमांचे (व्रतपाः) पालन करणारे आहोत. (विद्युतेचा धर्म, गुण व नियम एखाद्या व्रताप्रमाणे निश्‍चित आहेत) (त्वे) म्हणून मी (व्रतपाः) व्रताचे करणारा होईन वा होत आहे (या) जी (तव) तुमची आणि विद्युतेची जी (तनूः) विस्तृत व्याप्ती (सर्वत्र व्याप्त असणारी शक्ती) आहे (सा) ती (मीय) माझ्यात व (यो) ने (एषा) हे (मम) माझे शरीर आहे (सा) ते (त्वयि) तुमचा सर्वव्यापकतेत आणि विद्युतेच्या क्षेत्रात आहे (व्रतानि) (मी ईश्‍वर आणि विद्युतेने व्याप्त आहे जे ब्रह्मचर्य आदी व्रत (मे) मी धारण करतो, ते (त्वयि) तुमच्या व्रत नियमाप्रमाणे असावेत (माझे व्रत तुमच्या नियमाप्रमाणे स्थिर व (निश्‍चित) राहोत) (तपस्तपतिः) जितेन्द्रिय राहून धर्माचे अनुष्ठान करण्याच्या कामी (मे) माझ्यामधे (तपः) तप व कष्ट करण्याचे निश्‍चय आपण (अनुमन्यम्) आपण व विद्युत (दीक्षापतिः) व्रताचे पालक आहेत विद्युत रक्षण करणारी आहे. तरी (मे) मला (दीक्षां) व्रतोपदेश व प्रेरणा (अनुमन्यताम्) देऊन उपकृत करा. यासाठी (नौ) मी आणि तुम्ही अध्ययन व अध्यापन करणारे दोघे प्रेमाने आचरण करीत विद्यावान व धार्मिक होऊ की ज्यायोगे दोघांची वृद्धी होईल. ॥6॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. मनुष्यांनी परस्परात प्रेम आणि उपकारबुद्धी ठेवावी. तसेच परमेश्‍वराची उपासना व विद्युत आदी शक्तीचे विज्ञान जाणून घ्यावे आणि ते इतरांना शिकवावे अशा प्रकारे धर्मानुष्ठानात व पुरूषार्थामधे सर्वानी सदा निरंतर प्रवृत्त राहावे ॥6॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top