Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 6/ मन्त्र 17
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - आपो देवताः छन्दः - निचृत् ब्राह्मी अनुष्टुप्, स्वरः - गान्धारः
    5

    इ॒दमा॑पः॒ प्रव॑हताव॒द्यं च॒ मलं॑ च॒ यत्। यच्चा॑भिदु॒द्रोहानृ॑तं॒ यच्च॑ शे॒पेऽअ॑भी॒रुण॑म्। आपो॑ मा॒ तस्मा॒देन॑सः॒ पव॑मानश्च मुञ्चतु॥१७॥

    स्वर सहित पद पाठ

    इ॒दम्। आ॒पः॒। प्र। व॒ह॒त॒। अ॒व॒द्यम्। च॒ मल॑म्। च॒। यत्। यत्। च॒। अ॒भि॒दु॒द्रोहेत्य॑भिऽदु॒द्रोह॑। अनृ॑तम्। यत्। च॒। शे॒पे। अभी॒रुण॑म्। आपः॑। मा॒। तस्मा॑त्। एन॑सः। पव॑मानः। च॒। मु॒ञ्च॒तु॒ ॥१७॥


    स्वर रहित मन्त्र

    इदमापः प्रवहतावद्यञ्च मलञ्च यत् । यच्चाभिदुद्रोहानृतं यच्च शेपे अभीरुणम् । आपो मा तस्मादेनसः पवमानश्च मुञ्चतु ॥


    स्वर रहित पद पाठ

    इदम्। आपः। प्र। वहत। अवद्यम्। च मलम्। च। यत्। यत्। च। अभिदुद्रोहेत्यभिऽदुद्रोह। अनृतम्। यत्। च। शेपे। अभीरुणम्। आपः। मा। तस्मात्। एनसः। पवमानः। च। मुञ्चतु॥१७॥

    यजुर्वेद - अध्याय » 6; मन्त्र » 17
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (आपः सर्वविद्यावित्) विद्वज्जनहो, आपण ज्याप्रमाणे (आपः) जलाची शुद्धी करता, त्याप्रमाणे माझ्या (स्वभावात या हृद्यात) (यत्) जे अकथनीय निंदनीय कर्म (च) वा विचार असेल, तसेच (यत्) जे (मलम्) अविद्यारुप मल आहे वा असेल (इदम्) त्या मलदोषाला (प्रवहत) धूवून टाका (माझ्यातील कुप्रवृत्तीस नष्ट करा) (च) आणि (वत्) जर मी (अनृतम्) कोणाशी असत्य वा कपटपूर्ण आचरण करीत असेन वा (दुद्रोह) कोणाशी द्रोह करीत असेन अथवा (अभीरुणम्) कोणा निर्दोष निरपराधी व्यक्तीची (शेवे) चेष्टा वा पापापासून (मा) मला दूर ठेवा (च) आणि जसे (पवमानः) माझे पवित्र आचरण (माझी सत्प्रवृत्ती) (भा) मला पापकृत्यापासून अलिप्त ठेवते, त्याप्रमाणे (च) अन्य मनुष्यांना देखील पापकर्मापासून दूर ठेवावे. (असत्याचरण, द्रोह, निंदा या दुष्कृत्याच्याप्रसंगी मला विद्वानांचे मार्गदर्शन मिळावे व आणि हृदयातील सत्प्रवृत्तीने मला व इतरांना पापाचरणापासून सदा वाचवावे, हीच इच्छा आहे) ॥17॥

    भावार्थ - भावार्थ – ज्याप्रमाणे जल हे सांसारिक पदार्थांना शुद्ध व स्वच्छ करण्याचे साधन आहे, त्याप्रमाणे विद्वज्जन वा त्यांनी संगती जीवन-सुधाराचे महत्त्वपूर्ण साधन आहे. यामुळे सज्जनांचा संग करीत माणसे सत्कर्म करतील. सर्व मनुष्यांसाठी हे हितकर कर्म आहे की त्यानी ईश्‍वराची उपासना करावी विद्वज्जनांच्या संगतीत राहून दुराचरणाचा त्याग करावा व सदा धर्माकडे प्रवृत्त असावे. ॥17॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top