Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 24/ मन्त्र 10
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - अन्तरिक्षादयो देवताः छन्दः - स्वराड् गायत्री स्वरः - षड्जः
    7

    कृ॒ष्णा भाै॒मा धू॒म्राऽआ॑न्तरि॒क्षा बृ॒हन्तो॑ दि॒व्याः श॒बला॑ वैद्यु॒ताः सि॒ध्मास्ता॑र॒काः॥१०॥

    स्वर सहित पद पाठ

    कृ॒ष्णाः। भौ॒माः। धू॒म्राः। आ॒न्त॒रि॒क्षाः। बृ॒हन्तः॑। दि॒व्याः। श॒बलाः॑। वै॒द्यु॒ताः। सि॒ध्माः। ता॒र॒काः ॥१० ॥


    स्वर रहित मन्त्र

    कृष्णा भौमा धूम्रा आन्तरिक्षा बृहन्तो दिव्याः शबला वैद्युताः सिध्मास्तारकाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    कृष्णाः। भौमाः। धूम्राः। आन्तरिक्षाः। बृहन्तः। दिव्याः। शबलाः। वैद्युताः। सिध्माः। तारकाः॥१०॥

    यजुर्वेद - अध्याय » 24; मन्त्र » 10
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, हे जाणा की जे (कृष्णाः) काळ्या रंगाचे अथवा शेतात नांगरणे आदी कामें करतात, ते पशू (भौमाः) भूमीदेवतामय आहेत जे (धूम्राः) धुरकट रंगाचे आहेत, ते (आन्तरिक्षाः) अंतरिक्षदेवतामय (आकाशाचा रंग धुरासारखा महणून ) तसे जाणावेत. जे (दिव्याः) दिव्य गुण कर्म आणि स्वभावाचे (बृहन्तः) वाढणार्‍या वयाचे वा पूर्ण वयाचे (शबलाः) थोड्या पांढर्‍या रंगाचे आहेत.ते पशू (वा बैल) (वैद्युताः) विद्युतदेवतामय आणि जे (सिध्माः) मंगलकारी आहेत, ते (तारकाः) दुःखापासून दूर करणारे वा तारणारे आहेत, असे जाणावे. ॥10॥

    भावार्थ - भावार्थ - जर माणसांनी सांगरणे वाहन ओढणें आदी कामांची साधनें असलेले (बैल, अश्‍व) आदी प्राण्यांचा भूमीशी, शेतीशी संबंधित कार्यांमधे उपयोग केला, तर ती माणसें आनंद व कल्याण प्राप्त करणारे होतात. ॥10॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top