Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 24/ मन्त्र 25
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - कालावयवा देवताः छन्दः - स्वराट् पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    2

    अह्ने॑ पा॒राव॑ता॒नाल॑भते॒ रात्र्यै॑ सीचा॒पूर॑होरा॒त्रयोः॑ स॒न्धिभ्यो॑ ज॒तूर्मासे॑भ्यो दात्यौ॒हान्त्सं॑वत्स॒राय॑ मह॒तः सु॑प॒र्णान्॥२५॥

    स्वर सहित पद पाठ

    अह्ने॑। पा॒राव॑तान्। आ। ल॒भ॒ते॒। रात्र्यै॑। सी॒चा॒पूः। अ॒हो॒रा॒त्रयोः॑। स॒न्धिभ्य॒ इति॑ स॒न्धिऽभ्यः॑। ज॒तूः। मासे॑भ्यः। दा॒त्यौ॒हान्। सं॒व॒त्स॒राय॑। म॒ह॒तः। सु॒प॒र्णानिति॑ सुऽप॒र्णान् ॥२५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अह्ने पारावतानालभते रात्र्यै सीचापूरहोरात्रयोः सन्धिभ्यो जतूर्मासेभ्यो दात्यौहान्त्सँवत्सराय महतः सुपर्णान् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अह्ने। पारावतान्। आ। लभते। रात्र्यै। सीचापूः। अहोरात्रयोः। सन्धिभ्य इति सन्धिऽभ्यः। जतूः। मासेभ्यः। दात्यौहान्। संवत्सराय। महतः। सुपर्णानिति सुऽपर्णान्॥२५॥

    यजुर्वेद - अध्याय » 24; मन्त्र » 25
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे काळ म्हणजे वेळेचे महत्त्व जाणणारा मनुष्य (अहं) दिवसासाठी (पारावतान्) कोमल ध्वनी करणारे कबुतर पक्ष्यांचे (गुण ग्रहण, करतो, तसे तुम्ही करा) तसेच तो (रात्र्यै) रात्रीसाठी (सीचापुः) सीचापू पक्ष्याचे गुण ग्रहण करतो. तो (अहोरात्रयोः) दिवस रात्री च्या (सन्धिभ्यः) सन्धींसाठी म्हणजे सकाळ-संध्याकाळसाठी (जतूः) नामक पक्ष्याचे आणि (मासेभ्यः) महिन्यांसाठी आणि (संवत्सराय) वर्षासाठी (महतः) विशाल आकाराच्या (सुपर्णान्) सुंदर पंख असणार्‍या (गरूड, गृद्ध आदी पक्ष्यांचे गुण ग्रहण करतो, तद्वत, हे मनुष्यांनो, तुम्हीही त्या पक्ष्यांचे स्वभाव व गुण ओळखा (व त्यांचा पासून लाभान्वित व्हा) ॥25॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जो मनुष्य समय वा ऋतूच्या अनुकूलतेप्रमाणे क्रीडा करणार्‍या पक्ष्यांच्या स्वभावाच्या वैशिष्यांचे ज्ञान मिळवितो, आणि त्या सद्गुणाप्रमाणे स्वतः आचरण करणे शिकतो, तो बहुज्ञ होतो ॥25॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top