Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 24/ मन्त्र 13
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - विराजादयो देवताः छन्दः - निचृदनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    प॒ष्ठ॒वाहो॑ वि॒राज॑ऽउ॒क्षाणो॑ बृह॒त्याऽऋ॑ष॒भाः क॒कुभे॑ऽन॒डवाहः॑ प॒ङ्क्त्यै धे॒नवोऽति॑छन्दसे॥१३॥

    स्वर सहित पद पाठ

    प॒ष्ठ॒वाह॒ इति॑ पष्ठ॒वाहः॑। वि॒राज॒ इति॑ वि॒ऽराजे॑। उ॒क्षाणः॑। बृ॒ह॒त्यै। ऋ॒ष॒भाः। क॒कुभे॑। अ॒न॒ड्वाहः॑। प॒ङ्क्त्यै। धे॒नवः॑। अति॑छन्दस॒ऽइत्यति॑ऽछन्दसे ॥१३।


    स्वर रहित मन्त्र

    पष्ठवाहो विराजऽउक्षणो बृहत्याऽऋषभाः ककुभेनड्वाहः पङ्क्त्यै धेनवो तिच्छन्दसे ॥


    स्वर रहित पद पाठ

    पष्ठवाह इति पष्ठवाहः। विराज इति विऽराजे। उक्षाणः। बृहत्यै। ऋषभाः। ककुभे। अनड्वाहः। पङ्क्त्यै। धेनवः। अतिछन्दसऽइत्यतिऽछन्दसे॥१३।

    यजुर्वेद - अध्याय » 24; मन्त्र » 13
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - ज्या मनुष्यांनी (विराजे) विद्वानांनी, विराट (वेदातील छंदविशेषचा अभ्यास केला आणि (षृष्ठवाहः) पाठीवर ओझे नेणार्‍या (उंट, अश्‍व व बैल) पशूंची कृषकादीनी योजना केली) ते अवश्य सुखी होतात. ज्या विद्वानांनी (बृहत्यै) बृहती छंदाचा अभ्यास केला आणि ज्यांनी (उक्षाणः) वीर्यसंचनात समर्थ अशा (वळू) साठी पालन-कर्म केले, तसेच ज्या विद्वानांनी (ककभु) ककुप् उष्णिक् छंदाच्या अर्थाचा अभ्यास केला आणि (ऋषभाः) ज्या कृषकांनी अतिबलवान बैल आदी प्राण्यांचे संगोपन केले, ते सुखी होतात. तसेच (पङ्वत्त्यै) पंक्ति छंदाच्या अर्थाचा ज्या विद्वानांनी अभ्यास केला आणि (अनड्वाहः) भारवाही समर्थ बैलांचा उपयोग केला ते अवश्य अतीव सुख प्राप्त करतात आणि (अतिच्छन्दसे) अतिजगती आदी छंदातील मंत्राच्या ज्या विद्वानांनी अभ्यास केला व आणि ज्या (वैश्यादींनी) (धेनवः) दूध देणार्‍या गायी पाळल्या, ते अतीव सुख प्राप्त करतात. ॥13॥

    भावार्थ - भावार्थ - ज्याप्रमाणे विद्वज्जन विराट आदी छंदातील मंत्रांच्या अभ्यासासाठी प्रभूत विद्याभ्यास व शोधकार्य करतात, तद्वत गृहस्थजनांनी उंट आदी पशूंच्या द्वारे आपली समस्त कार्ये सिद्ध करावीत. ॥13॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top