Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 24/ मन्त्र 6
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्न्यादयो देवताः छन्दः - विराट् त्रिष्टुप् स्वरः - ऋषभः
    7

    कृ॒ष्णग्री॑वा आग्ने॒याः शि॑ति॒भ्रवो॒ वसू॑ना॒ रोहि॑ता रु॒द्राणा॑ श्वे॒ताऽअ॑वरो॒किण॑ऽ आदि॒त्यानां॒ नभो॑रूपाः पार्ज॒न्याः॥६॥

    स्वर सहित पद पाठ

    कृ॒ष्णग्री॑वा॒ इति॑ कृ॒ष्णऽग्री॑वाः। आ॒ग्ने॒याः। शि॒ति॒भ्रव॒ इति॑ शिति॒भ्रवः॑। वसू॑नाम्। रोहि॑ताः। रु॒द्राणा॑म्। श्वे॒ताः। अ॒व॒रो॒किण॒ इत्य॑वऽरो॒किणः॑। आ॒दि॒त्याना॑म्। नभो॑रू॒पा॒ इति॒ नभः॑ऽरूपाः। पार्ज॒न्याः ॥६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    कृष्णग्रीवाऽआग्नेयाः शितिभ्रवो वसूनाँ रोहिता रुद्राणाँ श्वेता अवरोकिण आदित्यानान्नभोरूपाः पार्जन्याः ॥


    स्वर रहित पद पाठ

    कृष्णग्रीवा इति कृष्णऽग्रीवाः। आग्नेयाः। शितिभ्रव इति शितिभ्रवः। वसूनाम्। रोहिताः। रुद्राणाम्। श्वेताः। अवरोकिण इत्यवऽरोकिणः। आदित्यानाम्। नभोरूपा इति नभःऽरूपाः। पार्जन्याः॥६॥

    यजुर्वेद - अध्याय » 24; मन्त्र » 6
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, जे जीव (पशू वा कीटकादी प्राणी) (कृष्णग्रीवाः) ओढल्यासारख्या वा नांव अशा गळ्याचे अथवा जे रवंथ करणारे पशू असतात, त्यांना (आग्नेयाः) अग्नीदेवतामय (अग्नीसारख्या तेज आदी मुणांशर संबधित) असतात, हे जाणा वा तसे ओळखा. (शितिभ्रवः) ज्यांच्या भुया पांढर्‍या आहेत, ते प्राणी (वसूनाम्) पृथ्वी आदी वस्तूंच्या गुणांचे आहेत, असे जाणा. तसेच जे पशू (रोहिताः) लाल रंगाचे असतात, ते (रुद्राणाम्) प्राण आदी अकरा रूद्रांच्या गुणांचे आहेत असे जाणा. जे-पशू वा प्राणी (अवरोकिणः) अवरोध करणारे म्हणजे ऐकणारे (माजलेला वळू वा अत्ती आदी) असतात, ते (आदित्यानान्) सूर्यसंबंधी बारे महिन्यांच्या कुळाचे आहेत, असे जाणा आणि जे प्राणी (नभोरूपाः) जलाप्रमाणे रूप असलेले (नीलकर्ण प्राणी वा जलाप्रमाणे वाहणारे सरपटणारे प्राणी) (पार्जन्यः) मेघदेवतामय म्हणजे मेघाप्रमाणे पोषसत्व देणारे आहेत, असे जाणावे. ॥6॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांना हवे की अग्निपासून आकर्षणाची शक्ती, पृथ्वी आदीपासून धारण करण्याची शक्ती, पवनापासून उंच-उंच जाण्याची शक्ती, सूर्य आदीपासून शेकण्याची आणि ढगांपासून पाऊस पाडण्याची शक्ती, या सर्व शक्ती व गुण यांचे ज्ञान मिळवावे आणि सर्व कार्यात निरंतर त्यांचा उचित प्रमाणे उपयोग करावा ॥6॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top