Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 2/ मन्त्र 34
    ऋषिः - वामदेव ऋषिः देवता - आपो देवता छन्दः - भूरिक् उष्णिक्, स्वरः - ऋषभः
    2

    ऊर्जं॒ वह॑न्तीर॒मृतं॑ घृ॒तं पयः॑ की॒लालं॑ परि॒स्रु॑तम्। स्व॒धा स्थ॑ त॒र्पय॑त मे पि॒तॄन्॥३४॥

    स्वर सहित पद पाठ

    ऊर्ज॑म्। वह॑न्तीः। अ॒मृत॑म्। घृ॒तम्। पयः॑। की॒लाल॑म्। प॒रि॒स्रुत॒मिति॑ परि॒ऽस्रुत॑म्। स्व॒धाः। स्थ॒। त॒र्पय॑त। मे॒। पि॒तॄन् ॥३४॥


    स्वर रहित मन्त्र

    ऊर्जँवहन्तीरमृतन्घृतम्पयः कीलालम्परिस्रुतम् । स्वधा स्थ तर्पयत मे पितऋृन् ॥


    स्वर रहित पद पाठ

    ऊर्जम्। वहन्तीः। अमृतम्। घृतम्। पयः। कीलालम्। परिस्रुतमिति परिऽस्रुतम्। स्वधाः। स्थ। तर्पयत। मे। पितॄन्॥३४॥

    यजुर्वेद - अध्याय » 2; मन्त्र » 34
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे पुत्रादी लेकरांनो, तुम्ही (मे) माझ्या (पितृन्) वर सांगितलेल्या गुणांनी युक्त अशा पितरांना (ऊर्जम्) अनेक प्रकारच्या उत्तम रस (वहन्ती) आनंददायी स्वादिष्ट जल (अमृतम्) रोगनिवारक औषधी आणि मिष्टान्नादी पदार्थ (पव:) दूध (घृतम्) तूप (कीलालम्) उत्तम रीत्या शिजवलेले पक्व अन्न तसेच (परिम्रुतम्) ज्यातून रस टपकत आहे, अशी फळें देऊन (तपर्यत) तृप्त करा. (स्वधा:) परधनाचा त्याग करून स्वत:च्या स्व श्रम व पुरूषार्थाने मिळविलेल्या धनाचे सेवन करणारे (स्थ) व्हा. ॥34॥

    भावार्थ - भावार्थ - ईश्‍वर आज्ञा करीत आहे की सर्व मनुष्यांनी आपल्या पुत्रांना व सेवकांना आदेश देऊन सांगावे की तुम्ही आमच्या पितरांना म्हणजे पिता-माता आणि विद्यादान करणार्‍या लोकांची अत्यंत आनंदाने सेवा करावी. त्या पूजनीय मंडळीनी आमच्या तुमच्या लहानपणी आणि विद्यादानाच्या कामी आमचे तुमचे पालन-पोषण केले आहे. आम्ही देखील त्यांनी केल्याप्रमाणे सर्वकाळी त्यांचा सत्कार व सेवा करावी, यासाठी की त्यामुळे आमच्या जीवनात विद्यानाश व कृतघ्नता आदी दोष कदापी प्राप्त होऊ नये. ॥34॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top