Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 28/ मन्त्र 7
    ऋषिः - बृहदुक्थो गोतम ऋषिः देवता - अश्विनौ देवते छन्दः - जगती स्वरः - निषादः
    2

    होता॑ यक्ष॒द् दैव्या॒ होता॑रा भि॒षजा॒ सखा॑या ह॒विषेन्द्रं॑ भिषज्यतः।क॒वी दे॒वौ प्रचे॑तसा॒विन्द्रा॑य धत्तऽ इन्द्रि॒यं वी॒तामाज्य॑स्य॒ होत॒र्यज॑॥७॥

    स्वर सहित पद पाठ

    होता॑। य॒क्ष॒त्। दैव्या॑। होता॑रा। भि॒षजा॑। सखा॑या। ह॒विषा॑। इन्द्र॑म्। भि॒ष॒ज्य॒तः॒। क॒वीऽइति॑ क॒वी। दे॒वौ। प्रचे॑तसा॒विति॒ प्रऽचे॑तसौ। इन्द्रा॑य। ध॒त्तः॒। इ॒न्द्रि॒यम्। वी॒ताम्। आज्य॑स्य। होतः॑। यज॑ ॥७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    होता यक्षद्दैव्या होतारा भिषजा सखाया हविषेन्द्रम्भिषज्यतः । कवी देवौ प्रचेतसाविन्द्राय धत्तऽइन्द्रियँवीतामाज्यस्य होतर्यज ॥


    स्वर रहित पद पाठ

    होता। यक्षत्। दैव्या। होतारा। भिषजा। सखाया। हविषा। इन्द्रम्। भिषज्यतः। कवीऽइति कवी। देवौ। प्रचेतसाविति प्रऽचेतसौ। इन्द्राय। धत्तः। इन्द्रियम्। वीताम्। आज्यस्य। होतः। यज॥७॥

    यजुर्वेद - अध्याय » 28; मन्त्र » 7
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (होतः) युक्ताहार-विहार करणारे वैद्यराज आपण (होता) सुख देणारे असून (आज्यस्य) रोगाचे निदान आदी विषय (यक्षत्) योग्यप्रकारे जाणता. आपल्या व्यतिरिक्त वैद्यकशास्त्रात निपुण असे (दैवा) विद्वानामधे सर्वोत्तम असलेले (होतारा) रोगनिवारण करून सुखी करणारे (सखायः) एकमेकाचे मित्र (कवी बुद्धिमान (प्रचेतसौ) उत्तम ज्ञानी-विज्ञानी, (दैवौ) वैद्यकविद्या निष्णात असे जे (भिषजा) उपचार करणारे ते दोन वैद्य आहेत, ते (हविषा) यथोचित व्यवहार करीत, योग्य तेवढेच (द्रव्य आदी) ग्रहण करीत (इन्द्रम्) परमैश्‍वर्य-इच्छिणार्‍या व्यक्तीचे (भषज्यतः) औषधाने उपचार करतात, आणि (इन्द्राय) उत्तम ऐश्यर्यासाठी (इन्द्रियम्) धम (धत्तः) धारण करतात आणि त्या संपन्नावस्थेस (वीताम्) प्राप्त होतात, हे वैद्यजम/यजमान, तुम्हीही त्याप्रमाणे सर्वांना प्राप्त व्हा, (कारण आपणही कुशल वैद्यराज आहात) ॥7॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे श्रेष्ठ वैद्य रोग्यांवर कृपा करून औषधी आदी उपायांनी रोगनिवारण करून सर्वांचे आरोग्य आणि ऐश्‍वर्य वाढवितात, त्याप्रमाणे तुम्ही प्राण्यांशी मैत्री वाढवून सर्वांचे सुख आणि परिस्थिती सुधारून घ्या. ॥7।

    इस भाष्य को एडिट करें
    Top