Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 14/ मन्त्र 2
    ऋषिः - उशना ऋषिः देवता - अश्विनौ देवते छन्दः - निचृद्ब्राह्मी बृहती स्वरः - मध्यमः
    6

    कु॒ला॒यिनी॑ घृ॒तव॑ती॒ पुर॑न्धिः स्यो॒ने सी॑द॒ सद॑ने पृथि॒व्याः। अ॒भि त्वा॑ रु॒द्रा वस॑वो गृणन्त्वि॒मा ब्रह्म॑ पीपिहि॒ सौभ॑गाया॒श्विना॑ध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑॥२॥

    स्वर सहित पद पाठ

    कु॒ला॒यिनी॑। घृ॒तव॒तीति॑ घृ॒तऽव॑ती। पुर॑न्धि॒रिति॒ पुर॑म्ऽधिः। स्यो॒ने। सी॒द॒। सद॑ने। पृ॒थि॒व्याः। अ॒भि। त्वा॒। रु॒द्राः। वस॑वः। गृ॒ण॒न्तु॒। इ॒मा। ब्रह्म॑। पी॒पि॒हि॒। सौभ॑गाय। अ॒श्विना॑। अ॒ध्व॒र्यूऽइत्य॑ध्व॒र्यू। सा॒द॒य॒ता॒म्। इ॒ह। त्वा॒ ॥२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    कुलायिनी घृतवती पुरंधिः स्योने सीद सदने पृथिव्याः । अभि त्वा रुद्रा वसवो गृणन्त्विमा ब्रह्म पीपिहि सौभगायाश्विनाध्वर्यू सादयतामिह त्वा ॥


    स्वर रहित पद पाठ

    कुलायिनी। घृतवतीति घृतऽवती। पुरन्धिरिति पुरम्ऽधिः। स्योने। सीद। सदने। पृथिव्याः। अभि। त्वा। रुद्राः। वसवः। गृणन्तु। इमा। ब्रह्म। पीपिहि। सौभगाय। अश्विना। अध्वर्यूऽइत्यध्वर्यू। सादयताम्। इह। त्वा॥२॥

    यजुर्वेद - अध्याय » 14; मन्त्र » 2
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे स्त्री (कन्ये) तून (स्थोमे) सुखकारी आहेस (त्वा) तुला आशीर्वाद आहे की तू (वसव:) समाजातील उत्तम कोटीचे विद्वान, (रुद्रा:) मध्यम कोटीचे विद्वान आणि (इया) या (ब्रह्म) विद्यारुप धन देणारे गृहस्था विदुषी (अभि) तुझ्यासमोर येऊन (गृणन्तु) तुझी पशंसा करतील. (तू हुशार, बुद्धिमती असल्यामुळे विद्वान अध्यापक तुला विद्या शिकवतील) माझा (तुझ्या जनकाचा) आशीर्वाद आहे सीसू (सौभगाय) उत्तम संपत्ती प्राप्त करण्याकरिता विद्यारुप धनाला (पीयिहि) चांगल्याप्रकारे अवगत कर. तू अशा घरात (सासरी) जा की जिथे (घृतवती) भरपूर पाणी असेल (पुरन्धि:) जेथे तुला भरपूर सुख मिळत. तू (कुलायिनी) श्रेष्ठ कुळाची वधू हो अन (पृथिव्या) आपल्या स्वत:च्या भूमीवर (सदने) बांधलेल्या घरात (सीद) स्थायीपणे निवास कर. (अध्वर्यू) गृहाश्रमासाठी आवश्यक यज्ञ करविणारे याज्ञिक आणि (अश्विता) सर्व विद्यांमधे निष्णांत अध्यापक आणि उपदेशक यांनी (त्वा) तुला (इह)^ या गृहाश्रमामधे (पित्याच्या घरात तसेच नंतर पतीच्या घरात (सादयताम्) स्थापित करावे (तुला यज्ञकर्म आणि वेदादीशास्त्रांचे अध्यापन करावे. गृहफलातही तू हे कर्म करीत रहा) ॥2॥

    भावार्थ - भावार्थ - स्त्रियांनाही कल्याणकारी आहे की त्यांनी सांगोपांग विद्याध्ययन करून नंतर संपत्ती-ऐश्वर्याचा आनंद उपभोगण्याकरिता आपल्याशी (गुण, कर्म, स्वभावाशी) अनुरुप अशा पतीशी विवाह करावा आणि विद्या, स्वर्ण आदी धन प्राप्त करून सर्व ऋतूंत सुखदायक असलेल्या गृहात निवास करावा. त्यांनी विद्वज्जनांचा संग आणि शास्त्रांचे अध्ययन, पठण-पाठन अवश्य व निरंतर करावे. ॥2॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top