Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 34/ मन्त्र 45
    ऋषिः - भरद्वाज ऋषिः देवता - द्यावापृथिव्यौ देवते छन्दः - निचृज्जगती स्वरः - निषादः
    7

    घृ॒तव॑ती॒ भुव॑नानामभि॒श्रियो॒र्वी पृ॒थ्वी म॑धु॒दुघे॑ सु॒पेश॑सा।द्यावा॑पृथि॒वी वरु॑णस्य॒ धर्म॑णा॒ विष्क॑भितेऽअ॒जरे॒ भूरि॑रतेसा॥४५॥

    स्वर सहित पद पाठ

    घृ॒तवती॒ इति॑ घृ॒तऽव॑ती। भुव॑नानाम्। अ॒भि॒श्रियेत्य॑भि॒ऽश्रिया॑। उ॒र्वीऽइत्यु॒र्वी। पृ॒थ्वीऽइति॑ पृ॒थ्वी। म॒धु॒दुघे॒ इति॑ मधु॒ऽदुघे॑। सु॒पेश॒सेति॑ सु॒ऽपेश॑सा ॥ द्यावा॑पृथिवीऽइति॒ द्यावा॑पृथि॒वी। वरु॑णस्य। धर्म॑णा। विस्क॑भिते॒ इति॒ विऽस्क॑भिते। अ॒जरे॒ऽइत्य॒जरे॑। भूरि॑रेत॒सेति॒ भूरि॑ऽरेतसा ॥४५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    घृतवती भुवनानामभिश्रियोर्वी पृथ्वी मधुदुघे सुपेशसा । द्यावापृथिवी वरुणस्य धर्मणा विष्कभिते अजरे भूरिरेतसा ॥


    स्वर रहित पद पाठ

    घृतवती इति घृतऽवती। भुवनानाम्। अभिश्रियेत्यभिऽश्रिया। उर्वीऽइत्युर्वी। पृथ्वीऽइति पृथ्वी। मधुदुघे इति मधुऽदुघे। सुपेशसेति सुऽपेशसा॥ द्यावापृथिवीऽइति द्यावापृथिवी। वरुणस्य। धर्मणा। विस्कभिते इति विऽस्कभिते। अजरेऽइत्यजरे। भूरिरेतसेति भूरिऽरेतसा॥४५॥

    यजुर्वेद - अध्याय » 34; मन्त्र » 45
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्या (वरुणस्य) सर्वश्रेष्ठ जगदीश्‍वराच्या (धर्माणा) जगाला धारण करण्याच्या सामर्थ्याने (मधुदुघे) जल आणि जलप्रवाह देणारे आणि (सुपेशसा) सौंदर्य आणि सुंदर आकार धारण करणारे (भूमी आणि सूर्य उत्पन्न केले आहेत) ज्या परमेश्‍वराने (उर्वी) अनेक पदार्थांनी समृद्ध तसेच (घृतवती) अनेक प्रकारचे जल (निर्झर, नदी, सागर आदी) निर्मित केले, (तसेच जे सूर्य आणि भूमी (अजरे) स्वरूपाने अविनाशी असून (भूरिरेतसा) जे विविध जलाशयांनी समृद्द असून अनेक पराक्रम करण्यासाठी जे कारणीभूत ठरले आणि ज्यांच्यामुळे (भुवनानाम्) लोक-लोकांतराची (अभिश्रिया) सर्वतः शोभा आहे, ते (द्यावापृथिवी) सूर्य आणि भूमी (विष्कम्भिते) ज्या परमेश्‍वराने धारण वा दृढ केले आहेत, हे मनुष्यानो, तुम्ही त्या परमेश्‍वरालाज उपासनीय माना व जाणा. ॥45॥

    भावार्थ - भावार्थ - ज्या परमेश्‍वराने प्रकाशरूप आणि अप्रकाशरूप (व्यक्त, दृश्य वा अव्यक्त, सूक्ष्म) जगाचे निर्माण केले आहे, आणि जो त्याचे धारण व पालन करीत आहे, मनुष्यांनी त्याचीच उपासना सदा करावी. ॥45॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top