Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 34/ मन्त्र 52
    ऋषिः - दक्ष ऋषिः देवता - हिरण्यन्तेजो देवता छन्दः - निचृत्त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    यदाब॑ध्नन् दाक्षाय॒णा हिर॑ण्यꣳ श॒तानी॑काय सुमन॒स्यमा॑नाः।तन्म॒ऽआ ब॑ध्नामि श॒तशा॑रदा॒यायु॑ष्माञ्ज॒रद॑ष्टि॒र्यथास॑म्॥५२॥

    स्वर सहित पद पाठ

    यत्। आ। अब॑ध्नन्। दा॒क्षा॒य॒णाः। हिर॑ण्यम्। श॒तानी॑का॒येति॑ श॒तऽअ॑नीकाय। सु॒म॒न॒स्यमा॑ना॒ इति॑ सुऽमन॒स्यमा॑नाः ॥ तत्। मे॒। आ। ब॒ध्ना॒मि॒। श॒तशा॑रदा॒येति॑ श॒तऽशा॑रदाय। आयु॑ष्मान्। ज॒रद॑ष्टि॒रिति॑ ज॒रत्ऽअ॑ष्टिः। यथा॑। अस॑म् ॥५२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यदाबध्नन्दाक्षायणा हिरण्यँ शतानीकाय सुमनस्यमानाः । तन्मऽआबध्नामि शतशारदायायुष्मान्जरदष्टिर्यथासम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    यत्। आ। अबध्नन्। दाक्षायणाः। हिरण्यम्। शतानीकायेति शतऽअनीकाय। सुमनस्यमाना इति सुऽमनस्यमानाः॥ तत्। मे। आ। बध्नामि। शतशारदायेति शतऽशारदाय। आयुष्मान्। जरदष्टिरिति जरत्ऽअष्टिः। यथा। असम्॥५२॥

    यजुर्वेद - अध्याय » 34; मन्त्र » 52
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (दाक्षायणाः) चातुर्य, कौशल्य आणि विज्ञानमय अशा ज्या (सुमनस्यमानाः) उत्तम विचार करणारे सज्जनांनी (शतानीकाय) शेकडो सैन्यांचा अधिपती असलेल्या (मे) मला (यत्) ज्या (हिरण्यम्) सत्य आणि असत्य यातील भेद दाखविणारे विशेष ज्ञानाने (आ, अबध्नन्) बांधले आहे (मला सत्यासत्वविवेक दिले आहे) (तत्) त्या ज्ञान वा विवेकाशी मी (शतशारदाय) शंभर वर्षापर्यंत (आ, बध्नामि) स्वतःला बांधून घेत आहे (मी आजीवन त्या ज्ञानाप्रमाणे वागणार आहे) हे विद्वज्जनहो, ज्या योगे मी (एक सेनाध्यक्ष) (युष्मान्) तुम्हांसारख्या उत्तम विद्वानांना प्राप्त केल्यामुळे (जरदष्टिः) (शंभर वर्षाचे) पूर्ण आयुष्य (असम्) प्राप्त करणारा होईन, तुम्ही विद्वज्जनांनी मला तशाप्रकारचा उपदेश द्यावा. ॥52॥

    भावार्थ - भावार्थ - एकीकडे शंभर सेना असतील आणि दुसरीकडे विद्या, (नीती व कौशल्य बुद्धी) असेल, तर त्या संघर्षात विद्येचाच विजय होतो. जे लोक दीर्घकाळापर्यंत ब्रह्मचर्य धारण करून आणि विद्वानांकडून विद्या आणि सुरक्षा ग्रहण करतात व त्याप्रमाणे वागतात, ते कदापी अल्पायु होत नाहीत. ॥52॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top