Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 2
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - स्वराट् आर्षी त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    9

    वसोः॑ प॒वित्र॑मसि॒ द्यौर॑सि पृथि॒व्यसि मात॒रिश्व॑नो घ॒र्मोऽसि वि॒श्वधा॑ऽअसि। प॒र॒मेण॒ धाम्ना॒ दृꣳह॑स्व॒ मा ह्वा॒र्मा ते॑ य॒ज्ञप॑तिर्ह्वार्षीत्॥२॥

    स्वर सहित पद पाठ

    वसोः॑। प॒वित्र॑म्। अ॒सि॒। द्यौः। अ॒सि॒। पृ॒थि॒वी। अ॒सि॒। मा॒त॒रिश्व॑नः। घ॒र्मः। असि॒। वि॒श्वधा॒ इति॑ वि॒श्वधाः॑। अ॒सि॒। प॒र॒मेण॑। धाम्ना॑। दृꣳह॑स्व। मा। ह्वाः। मा। ते॒। य॒ज्ञप॑ति॒रिति॑ य॒ज्ञऽप॑तिः। ह्वा॒र्षी॒त् ॥२॥


    स्वर रहित मन्त्र

    वसोः पवित्रमसि द्यौरसि पृथिव्यसि मातरिश्वनो घर्मा सि विश्वधाऽअसि। परमेण धाम्ना दृँहस्व मा ह्वार्मा ते यज्ञपतिह्वार्षीत्॥


    स्वर रहित पद पाठ

    वसोः। पवित्रं। असि। द्यौः। असि। पृथिवी। असि। मातरिश्वनः। घर्मः। असि। विश्वधा इति विश्वधाः। असि। परमेण। धाम्ना। दृꣳहस्व। मा। ह्वाः। मा। ते। यज्ञपतिरिति यज्ञऽपतिः। ह्वार्षीत्॥२॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 2
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्यायुक्त मानवा तू जाण की (वसोः) यज्ञ (पवित्रम्) शुद्धीचे कारण साधन (असि) आहे. (घौः) विज्ञानाच्या विकासाचा व प्रकटनाचा हेतु आहे आणि सूर्याच्या किरणांत वास्तव करणारा (असि) आहे. (पृथिवी) हा यज्ञच वायुच्या साथीने देशदेशान्तरापर्यंत जाणारा (असि) आहे. (मातरिश्‍वनः) हा यज्ञच वायूला (धर्मः) शुद्ध करणारा करणारा (असि) आहे. तसेच यज्ञच (परमेण) उत्तम (धाम्ना) स्थानात राहून (दृ ँहस्व) सुखाची वृद्धी करणारा आहे. हे मानवा, तू या यज्ञाचा (ह्वा) त्याग (या) करूं नकोस. (ते) तुझ्या (यज्ञपतिः) यज्ञाचे रक्षण करणार्‍या यजमानाने देखील या यज्ञाचा (माह्वार्षीत) त्याग करू नये.

    भावार्थ - भावार्थ - आपल्या विद्या व उत्तम क्रिया याद्वारे जी माणसें यज्ञ करतात, त्या यज्ञामुळे पवित्रतेचा प्रसार होतो. पृथिवीचे राज्य संपादित करता येते. वायुरूप प्राणांप्रमाणे राजनीति करता येते. प्रतापाची वृद्धी होते सर्वांचे रक्षण होते. या लोकात आणि परलोकात सुखाची वृद्धी होते, सर्व जण परस्पर स्नेह आणि मृदु-मधुर आचरण करतात आणि कुटिलतेचा त्याग करतात. यज्ञामुळे या श्रेष्ठ गुणांची उत्पत्ती होत असल्यामुळे सर्व मानवांसाठी आवश्यक आहे की त्यानी परोपकार करावा तसेच आपल्या सुखाकरिता विद्या आणि पुरुषार्थच्या साहाय्याने नित्यच अत्यंत प्रीतीचे या यज्ञाचे अनुष्ठान करावे. ॥2॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top