Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 1/ मन्त्र 7
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - प्राजापत्य जगती, स्वरः - निषादः
    6

    प्रत्यु॑ष्ट॒ꣳरक्षः॒ प्रत्यु॑ष्टा॒ऽअरा॑तयो॒ निष्ट॑प्त॒ꣳरक्षो॒ निष्ट॑प्ता॒ऽअरा॑तयः। उ॒र्वन्तरि॑क्ष॒मन्वे॑मि॥७॥

    स्वर सहित पद पाठ

    प्रत्यु॑ष्ट॒मिति॒ प्रति॑ऽउष्टम्। रक्षः॑। प्रत्यु॑ष्टा॒ इति॒ प्रति॑ऽउष्टाः। अरा॑तयः। निष्ट॑प्तम्। निस्त॑प्त॒मिति॒। निःऽत॑प्तम्। रक्षः॑। निष्ट॑प्ताः। निस्त॑प्ता॒ इति॒ निःऽत॑प्ताः। अरा॑तयः। उ॒रु। अ॒न्तरि॑क्षम्। अनु॑ऽए॒मि॒ ॥७॥


    स्वर रहित मन्त्र

    प्रत्युष्टँ रक्षः प्रत्युष्टा अरातयः । निष्टप्तँ रक्षो निष्टप्ता अरातयः । उर्वन्तरिक्षमन्वेमि ॥


    स्वर रहित पद पाठ

    प्रत्युष्टमिति प्रतिऽउष्टम्। रक्षः। प्रत्युष्टा इति प्रतिऽउष्टाः। अरातयः। निष्टप्तम्। निस्तप्तमिति। निःऽतप्तम्। रक्षः। निष्टप्ताः। निस्तप्ता इति निःऽतप्ताः। अरातयः। उरु। अन्तरिक्षम्। अनुऽएमि॥७॥

    यजुर्वेद - अध्याय » 1; मन्त्र » 7
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - माझ्याकरिता हेच उचित कर्म आहे की पुरुषार्थाद्वारे (रक्षः) दुर्गण आणि दुष्ट स्वभावयुक्त माणसाने (प्रत्युष्टम्) पुरुषार्थाद्वारे अवश्यमेव निर्मुलन करावे. तसेच (अरातयः) जे ‘राति’ म्हणजे दानादी धर्मापासून दूर दयाहीन दुष्ट शत्रु आहेत, त्यांना मी (प्रत्युष्टाः) निर्मूल करून टाकावे (रक्षः) दुष्ट स्वभावाचा दुर्गुणी, विद्याविरोधी आणि स्वार्थी जो माणूस आहे, त्याला मी नष्ट करावे. (निष्टन्तम्) (अरातयः) जे कपटी, धुर्त असून विद्या व दानादी उत्तम कर्मांपासून दूर असलेली दुष्ट माणसें आहेत, त्यांना मी निरंतर संत्रस्त व संतप्त करावे. अशा आचरणामुळे (अन्तरिक्षम्) सुख-प्राप्तीचे जे उत्तम पद आहे त्यास व (उरुः) अपार सुखाय (अन्वेमि) मी प्रपात करावे. ॥7॥

    भावार्थ - भावार्थ - ईश्‍वर आदेश देत आहे की सर्व माणसांनी दुष्ट स्वभावाचा त्याग करून विद्या आणि धर्माचा उपदेश देऊन इतरांना देखील दुष्टतादी अधर्ममय व्यवहारापासून परावृत्त करावे. सर्वांना अनेक प्रकारचे उपकारक ज्ञान देऊन आणि त्यांनी सुखी करण्यासाठी सर्व माणसांठी प्राण्यांना विद्या, धर्म, पुरुषार्थाची शिकवण देऊन नानाविध सुखांची समृद्ध करावे. ॥7॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top