Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 23/ मन्त्र 64
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - ईश्वरो देवता छन्दः - विराडुष्णिक् स्वरः - ऋषभः
    2

    होता॑ यक्षत् प्र॒जाप॑ति॒ꣳ सोम॑स्य महि॒म्नः।जु॒षतां॒ पिब॑तु॒ सोम॒ꣳ होत॒र्यज॑॥६४॥

    स्वर सहित पद पाठ

    होता॑। य॒क्ष॒त्। प्र॒जाप॑ति॒मिति॑ प्र॒जाऽप॑तिम्। सोम॑स्य। म॒हि॒म्नः। जु॒षता॑म्। पिब॑तु। सोम॑म्। होतः॑। यज॑ ॥६४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    होता यक्षत्प्रजापतिँ सोमस्य महिम्नः । जुषताम्पिबतु सोमँ होतर्यज ॥


    स्वर रहित पद पाठ

    होता। यक्षत्। प्रजापतिमिति प्रजाऽपतिम्। सोमस्य। महिम्नः। जुषताम्। पिबतु। सोमम्। होतः। यज॥६४॥

    यजुर्वेद - अध्याय » 23; मन्त्र » 64
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (होतः) (धन, विद्या वा प्रेरणा) देणार्‍या दाता मनुष्या, (होता) दान स्वीकारणारा माणूस ज्याप्रमाणे (सोमस्य) सर्वैश्‍वर्यमय (महिम्नः) आणि आपल्या महिमेमुळे महान (प्रजापतिम्) विश्‍वपालक जगदीश्‍वराची (यक्षत्) पूजा, उपासना करतो आणि (जुषताम्) (दान घेणार्‍याला) सेवेद्वारे प्रसन्न करतो, आणि (सोमम्) सर्व उत्तम औषधीचा रस (पिबतु) पितो वा प्यावा, तद्वत हे दाता, तू देखील (यज) त्या परमेश्‍वराची पूजा कर आणि उत्तम औषधींचा रस पीत जा ॥64॥

    भावार्थ - भावार्थ -या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो ज्या प्रमाणे या जगातील परमेश्‍वराने केलेली अद्भुत सृष्टी पाहून त्या रचयिता ईश्‍वराचा महिमा जाणतात आणि त्याची उपासना करतात तद्वत तुम्हीही करीत जा. जसे हे विद्वान लोक योग्य रीतीने पथ्य पालन करीत उचित औषधी सेवन करून नीरोगी होतात, तसे तुम्हीही नीरोगी व्हा. ॥64॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top