Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 23/ मन्त्र 43
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - राजा देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    6

    द्यौस्ते॑ पृथि॒व्यन्तरि॑क्षं वा॒युश्छि॒द्रं पृ॑णातु ते।सूर्य॑स्ते॒ नक्ष॑त्रैः स॒ह लो॒कं कृ॑णोतु साधु॒या॥४३॥

    स्वर सहित पद पाठ

    द्यौः। ते॒। पृ॒थि॒वी। अ॒न्तरि॑क्षम्। वा॒युः। छि॒द्रम्। पृ॒णा॒तु॒। ते॒। सूर्यः॑। ते। नक्ष॑त्रैः। स॒ह। लो॒कम्। कृ॒णो॒तु॒। सा॒धु॒येति॑ साधु॒ऽया ॥४३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    द्यौस्ते पृथिव्यन्तरिक्षँवायुश्छिद्रम्पृणातु ते । सूयस्ते नक्षत्रैः सह लोकङ्कृणोतु साधुया ॥


    स्वर रहित पद पाठ

    द्यौः। ते। पृथिवी। अन्तरिक्षम्। वायुः। छिद्रम्। पृणातु। ते। सूर्यः। ते। नक्षत्रैः। सह। लोकम्। कृणोतु। साधुयेति साधुऽया॥४३॥

    यजुर्वेद - अध्याय » 23; मन्त्र » 43
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे अध्यापन करणार्‍या आणि हे अध्यापन करणार्‍या विद्यार्थीनी व अध्यापिका गण, (द्योः) ही प्रकाशरूपातील विद्युत, ही (पृथिवी) भूमी, हे (अन्तरिक्षम्) आकाश, (वायुः) हा वायू, हा (सूर्यः) सूर्य लोक आणि (नक्षत्रैः) तारागणां (सह) सह हा चन्द्रलोक (ते) तुझ्या (छिद्रम्) प्रत्येक इन्द्रियाला(पृणातु) सुख देवो (तुझ्यासाठी सूर्य चंद्रादी सुखकारक ठरो) (ते) तुझ्या प्रत्येक कामात पूर्णत्व वा यश देतील. तसेच हे सूर्य, चंद्र पवन आदी (ते) तुझ्यासाठी (साधुया) जे जे सत्य ते (लोकम्) प्रकट करणारे (कृणोत) करोत (सूर्य, पवन आदीमधे जे जे अव्यक्त ?? गुण आहेत, ते शोधून काढण्याच्या कामी तुला यश मिळो) ॥43॥^माता आदीनी काय करावे, (त्यांची कर्तव्यें काय) या विषयी -

    भावार्थ - भाावर्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा आहे. ज्याप्रमाणे पृथ्वी पदार्थ सर्वांसाठी सुखकारक आहेत आणि सूर्य आदी पदार्थ प्रकाश देऊन सुख देतात, तद्वत अध्यापक-अध्यापिका आणि उपदेशक-उपदेशिका यांनी सर्वांना सन्मार्गावर चालवीत विद्यावान करून सर्व जगात विद्येचा प्रचार-प्रसार करावा. ॥43॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top