Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 29/ मन्त्र 37
    ऋषिः - मधुच्छन्छा ऋषिः देवता - विद्वांसो देवता छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    4

    के॒तुं कृ॒ण्वन्न॑के॒तवे॒ पेशो॑ मर्याऽअपे॒शसे॑। समु॒षद्भि॑रजायथाः॥३७॥

    स्वर सहित पद पाठ

    के॒तुम्। कृ॒ण्वन्। अ॒के॒तवे॑। पेशः॑। म॒र्याः॒। अ॒पे॒शसे॑। सम्। उ॒षद्भि॒रित्यु॒षत्ऽभिः॑। अ॒जा॒य॒थाः॒ ॥३७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    केतुङ्कृण्वन्नकेतवे पेशो मर्याऽअपेशसे । समुषद्भिरजायथाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    केतुम्। कृण्वन्। अकेतवे। पेशः। मर्याः। अपेशसे। सम्। उषद्भिरित्युषत्ऽभिः। अजायथाः॥३७॥

    यजुर्वेद - अध्याय » 29; मन्त्र » 37
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वान महोदय, ज्याप्रमाणे चांगले (मर्त्याः) मनुष्य (अपेशसे) ज्याच्याजवळ स्वर्ण (वा धन) नाहीं, त्या (साथी वा चांगल्या) माणसाला (पेशः) स्वर्ण वा धन देतात आणि (अकेतवे) ज्याच्याजवळ बुद्दी (विचारशक्ती वा विवेक) नाही, अशा माणसाला (केतुम्) बुद्धी (प्रेरणा वा मार्गदर्शन देतात, त्याप्रमाणे त्या (उषद्भिः) त्या होम करणार्‍या यजमान मनुष्यांसाठी धन आणि बुद्धी प्रदान करीत आपण (सम्, अजायथाः) सम्यकरीत्या ख्याती प्राप्त करा. ॥37॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे आपल्या आत्म्याप्रमाणे इतरांसाठीही सुख इच्छितात, तेच आप्तजन वा विश्‍वनीय मनुष्य असतात. त्यांच्या सहवासामुळेच विद्याप्राप्ती होते आणि अविद्येचा नाश होतो आणि धनलाभ होऊन दारिद्याचा विनाश होतो. ॥37॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top