Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 7/ मन्त्र 34
    ऋषिः - गृत्समद ऋषिः देवता - विश्वेदेवा देवताः छन्दः - आर्षी गायत्री,निचृत् आर्षी उष्णिक् स्वरः - ऋषभः, षड्जः
    5

    विश्वे॑ देवास॒ऽआग॑त शृणु॒ता म॑ऽइ॒मꣳ हव॑म्। एदं ब॒र्हिर्निषी॑दत। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्य॑ऽए॒ष ते॒ योनि॒र्विश्वे॑भ्यस्त्वा दे॒वेभ्यः॑॥३४॥

    स्वर सहित पद पाठ

    विश्वे॑। दे॒वा॒सः॒। आ। ग॒त॒। शृ॒णु॒त। मे॒। इ॒मम्। हव॑म्। आ। इ॒दम्। ब॒र्हिः। नि। सी॒द॒त॒। उ॒प॒या॒मगृ॑हीत इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। विश्वे॑भ्यः। त्वा॒। दे॒वेभ्यः॑। ए॒षः। ते॒। योनिः॑। विश्वे॑भ्यः। त्वा। दे॒वेभ्यः॑ ॥३४॥


    स्वर रहित मन्त्र

    विश्वे देवास आ गत शृणुता म इमँ हवम् । एदम्बर्हिर्नि षीदत । उपयामगृहीतोसि विश्वेभ्यस्त्वा देवेभ्यऽएष ते योनिर्विश्वेभ्यस्त्वा देवेभ्यः ॥


    स्वर रहित पद पाठ

    विश्वे। देवासः। आ। गत। शृणुत। मे। इमम्। हवम्। आ। इदम्। बर्हिः। नि। सीदत। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। विश्वेभ्यः। त्वा। देवेभ्यः। एषः। ते। योनिः। विश्वेभ्यः। त्वा। देवेभ्यः॥३४॥

    यजुर्वेद - अध्याय » 7; मन्त्र » 34
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (एक ग्रहस्थ पिता, एका अध्यापकाला आणि आपल्या पुत्राला उद्देशून म्हणत आहे) या पूर्वीच्या मंत्रात (क्र. 33) ज्या विद्वानांच्या गुणकर्मस्वभावाचे वर्णन केले आहे, असे ते हे (विश्वेदेवास:) समस्त विद्वज्जनहो, आपण आमच्याजवळ (आगत) या आणि आम्ही दिलेल्या (इदम्) या (बर्हि:) आसनावर (आनिषीदत) यथावकाश सुखाने बसा. (मे) माझी (बालक-बालिकेचा पिता) (हवम्) या स्तुतीपूर्ण वाणी (श्रृणुत) ऐका (आमची प्रार्थना मान्य करा)॥ यानंतर गृहस्थ पिता आपल्या पुत्र-पुत्री आदींना संबोधून म्हणतो-हे पुत्र, तू (उपयामगृहीत:) विद्वानांकडून विद्याभ्यासाठी विद्याभ्यासाच्या नियमांसह गृहीत (असि) आहेस. यामुळे आम्ही (त्वा) तुला (विश्वेभ्य:) समस्त (देवेभ्य:) उत्कृष्ट अध्यापक विद्वानांकडे सोपवित आहोत. यामुळे (एष:) तुला मिळणारे विद्या-धन वा ज्ञानसंग्रह (ते) तुझे (योनि:) घराप्रमाणे सुखदायक आहे. यासाठीच आम्ही (त्वा) तुला (विश्वेभ्य:) (देवेभ्य:) वर वर्णन केलेल्या सुयोग्य विद्वान अध्यापकातर्फे विद्या मिळावी, या हेतूने तुला त्यांच्याकडे सोपवित आहोत. ॥34॥

    भावार्थ - भावार्थ - विद्वानांसाठी हे उचित कर्म आहे की त्यानी प्रतिदिनीं विद्यार्थ्यांना शिकवावे आणि अतिविद्वान अशा पंडितांनी दरमहा त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी. त्या परीक्षेत जे विद्याथी तीक्ष्णबुद्धीयुक्त आणि परिश्रमी वाटतील, त्यांना अधिक व विशेष प्रयत्न करून शिकवावे.॥34॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top