Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 57
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः देवता - रुद्रा देवताः छन्दः - निचृदार्ष्यनुस्टुप् स्वरः - गान्धारः
    5

    नील॑ग्रीवाः शिति॒कण्ठाः॑ श॒र्वाऽअ॒धः क्ष॑माच॒राः। तेषा॑ सहस्रयोज॒नेऽव॒ धन्वा॑नि तन्मसि॥५७॥

    स्वर सहित पद पाठ

    नील॑ग्रीवा॒ इति॒ नील॑ऽग्रीवाः। शि॒ति॒कण्ठा॒ इति॑ शिति॒ऽकण्ठाः॑। श॒र्वाः। अ॒धः। क्षमाचरा इति॑ क्षमाऽच॒राः। तेषा॑म्। स॒ह॒स्र॒यो॒ज॒न इति॑ सहस्रऽयोज॒ने। अव॑। धन्वा॑नि। त॒न्म॒सि॒ ॥५७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नीलग्रीवाः शितिकण्ठाः शर्वा अधः क्षमाचराः । तेषाँ सहस्रयोजने व धन्वानि तन्मसि ॥


    स्वर रहित पद पाठ

    नीलग्रीवा इति नीलऽग्रीवाः। शितिकण्ठा इति शितिऽकण्ठाः। शर्वाः। अधः। क्षमाचरा इति क्षमाऽचराः। तेषाम्। सहस्रयोजन इति सहस्रऽयोजने। अव। धन्वानि। तन्मसि॥५७॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 57
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (नीलग्रीवा:) निळा गळा असलेले आणि (शितिकण्ठा:) काळा गळा असलेले ज (शर्वा:) हिंसक प्राण आहेत, त्यांना, तसेच (अध:) खाली (भूमीगर्भात) वा (क्षमाचरा:) भूमीवर विचरणारे प्राणी आहेत, (तेषाम्) त्यांना (सहस्रयोजने) हजार योजनावरील दूरच्या देशात पाठविण्यासाठी आम्ही (सैनिकगण) (धन्वानि) आपल्या धनुष्य आदी शस्त्रांना (उरव, तन्मसि) विस्तारित करतो. (हिसक वा विनाशक प्राण्यांना दूरच्या प्रदेशात हाकलून देतो) ॥57॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी जे वायू भूमीवरून आकाशाकडे जातात आणि जे आकाशाकडून भूमीकडे येतात, त्यामध्ये अग्नीचे व पृथ्वीचे जे अवयव असतात, त्यांचा शोध करून त्यांना उपयोगात आणले पाहिजे ॥57॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top