Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 28
    ऋषिः - कुत्स ऋषिः देवता - रुद्रा देवताः छन्दः - आर्षी जगती स्वरः - निषादः
    2

    नमः॒ श्वभ्यः॒ श्वप॑तिभ्यश्च वो॒ नमो॒ नमो॑ भ॒वाय॑ च रु॒द्राय॑ च॒ नमः॑ श॒र्वाय॑ च पशु॒पत॑ये च॒ नमो॒ नील॑ग्रीवाय च शिति॒कण्ठा॑य च॥२८॥

    स्वर सहित पद पाठ

    नमः॑। श्वभ्य॒ इति॒ श्वऽभ्यः॑। श्वप॑तिभ्य॒ इति॒ श्वप॑तिऽभ्यः। च॒। वः॒। नमः॑। नमः॑। भ॒वाय॑। च॒। रु॒द्राय॑। च॒। नमः॑। श॒र्वाय॑। च॒। प॒शु॒पत॑य॒ इति॑ पशु॒ऽपत॑ये। च॒। नमः॑। नील॑ग्रीवा॒येति॒ नील॑ऽग्रीवाय। च॒। शि॒ति॒कण्ठा॒येति॑ शिति॒ऽकण्ठा॑य। च॒ ॥२८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नमः श्वभ्यः श्वपतिभ्यश्च वो नमो नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः कपर्दिने ॥


    स्वर रहित पद पाठ

    नमः। श्वभ्य इति श्वऽभ्यः। श्वपतिभ्य इति श्वपतिऽभ्यः। च। वः। नमः। नमः। भवाय। च। रुद्राय। च। नमः। शर्वाय। च। पशुपतय इति पशुऽपतये। च। नमः। नीलग्रीवायेति नीलऽग्रीवाय। च। शितिकण्ठायेति शितिऽकण्ठाय। च॥२८॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 28
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे ----------------- (गुणांची व गुणीची ओळख असणारे) (श्वभ्य:) कुत्र्यांसाठी (नम:) अन्न देतो (च) आणि (व:) तुम्हा (श्वपतिभ्य:) कुत्र्यांचे पालन करणार्‍या लोकांकरिता (नम:) अन्न-धान्यादी देतो व त्यांचा सत्कार करतो (तसे तुम्ही सर्वजण देखील इतरांचा करा) (व) आणि आम्ही (भवाय) शुभगुणयुक्त व्यक्तींचा (नम:) सत्कार करतो (च) आणि (रुद्राय) दुष्टांना रडविणार्‍या वा मारणार्‍या वीरांचा सत्कार करतो, (च) तसेच (शवसि) दुष्टांचा वध करणार्‍यांना (नम:) अन्न-धान्यादी देतो, (च) आणि (नीलग्रीवाय) ज्याच्या ज्याच्या गळ्याचा वर्ण सुंदर व मोहक आहे, त्याला आणि (शितिकण्ठाय) ज्याच्या गळ्याचा रंग का आकार तीक्ष्ण वा काळा आहे, अशा व्यक्तींना (नम:) आही अन्न-धान्यादी देतो व त्यांचा सत्कार करतो आमच्याप्रमाणे तुम्ही सर्वांनादेखील केले पाहिजे ॥28॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांसाठी (राज्यातील सर्व लोकांसाठी) हे आवश्यक आहे की त्यानी कुत्रा आदी उपयोगी पशूंना अन्न द्यावे (त्यांचे पालन करून) त्यांच्याकडून योग्य ती उपकारक कामे (गुन्हा-तपास, प्रहरीपण, आदी) करून घ्यावीत. तसेच अशा हितकारी पशूंच्या पालकांचा देखील यथोचित सत्कार करावा. ॥28॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top