Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 38
    ऋषिः - कुत्स ऋषिः देवता - रुद्रा देवताः छन्दः - भुरिगार्षी पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    4

    नमः॒ कूप्या॑य चाव॒ट्याय च॒ नमो॒ वीध्र्या॑य चात॒प्याय च॒ नमो॒ मेघ्या॑य च विद्यु॒त्याय च॒ नमो॒ वर्ष्या॑य चाव॒र्ष्याय॑ च॥३८॥

    स्वर सहित पद पाठ

    नमः॑। कूप्या॑य। च॒। अ॒व॒ट्या᳖य। च॒। नमः॑। वीध्र्या॒येति॑ वि॒ऽईध्र्या॑य। च॒। आ॒त॒प्या᳖येत्याऽत॒प्या᳖य। च॒। नमः॑। मेघ्या॑य। च॒। वि॒द्यु॒त्या᳖येति॑ विऽद्यु॒त्या᳖य। च॒। नमः॑। वर्ष्या॑य। च॒। अ॒व॒र्ष्याय॑। च॒ ॥३८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    नमः कूप्याय चावट्याय च नमो वीर्ध्याय चातप्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय नमो वर्ष्याय चावर्ष्याय च नमो वात्याय ॥


    स्वर रहित पद पाठ

    नमः। कूप्याय। च। अवट्याय। च। नमः। वीध्र्यायेति विऽईध्र्याय। च। आतप्यायेत्याऽतप्याय। च। नमः। मेघ्याय। च। विद्युत्यायेति विऽद्युत्याय। च। नमः। वर्ष्याय। च। अवर्ष्याय। च॥३८॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 38
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - मनुष्यांनी (लोकांनी आपल्या कल्याणासाठी) (कूप्याय) विहिरीत राहणार्‍या (च) आणि (अवट्याय) गढे, खाच-खळगे (च) तसेच वनात राहणार्‍या प्राण्यांसाठी (नम:) अन्न, खाद्य आदीपदार्थ द्यावेत (च) तसेच (वीघ्रयाय) विविध प्रकाशित (अती ऊन असलेल्या प्रदेशात राहणार्‍या (च)(आतप्याय) घाम व ऊष्मा असणार्‍या प्रदेशात राहून (च) कृषी आदी व्यवसाय करणार्‍या लोकांसाठी (इतर लोकांनी) (नम:) अन्न-धान्य पुरवावे. याशिवाय (मेघ्याय) ढगात असणार्‍या विद्युतेचा (च) आणि (विद्युत्याय) उत्पादित विद्युतेपासून उपयोग घेणार्‍या कर्मचार्‍यांकरिता (च) आणि विद्युत-अग्नीचे उपयोग जाणणार्‍या लोकांकरिता (नम:) अन्न-धान्यादी द्यावे. (च) तसेच (वर्ष्याय) वर्षामय प्रदेशात (अतिवृष्टीच्या भागात) वसणार्‍या (च) आणि (अवर्द्याय) अवर्षणमय भागात राहणार्‍या लोकांकरिता (इतर सर्व लोकांनी) (नम:) (योग्य प्रमाणात आवश्यक) अन्न आदी पदार्थ पुरविले. पाहिजे ॥38॥

    भावार्थ - भावार्थ - जी माणसें विहीर, तलाव आदीचे निर्माण करणार्‍या श्रमिक, यांत्रिक व वैज्ञानिकांचा, सेवकांचा योग्यप्रकारे आदर-नमन करतात, ते अनेक उत्तमोत्तम कार्य पूर्ण करण्यात समर्थ होतात. ॥38॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top