Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 59
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः देवता - रुद्रा देवताः छन्दः - आर्ष्युनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    ये भू॒ताना॒मधि॑पतयो विशि॒खासः॑ कप॒र्दिनः॑। तेषा॑ सहस्रयोज॒नेऽव॒ धन्वा॑नि तन्मसि॥५९॥

    स्वर सहित पद पाठ

    ये। भू॒ताना॑म्। अधि॑पतय॒ इत्यधि॑ऽपतयः॒। वि॒शि॒खास॒ इति॑ विऽशि॒खासः॑। क॒प॒र्दिनः॑। तेषा॑म्। स॒ह॒स्र॒यो॒ज॒न इति॑ सहस्रऽयोज॒ने। अव॑। धन्वा॑नि। त॒न्म॒सि॒ ॥५९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः । तेषाँ सहस्रयोजने व धन्वानि तन्मसि॥


    स्वर रहित पद पाठ

    ये। भूतानाम्। अधिपतय इत्यधिऽपतयः। विशिखास इति विऽशिखासः। कपर्दिनः। तेषाम्। सहस्रयोजन इति सहस्रऽयोजने। अव। धन्वानि। तन्मसि॥५९॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 59
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो (राजपुरुषहो), जसे (भूतानाम्) प्राण्यांचे आणि अप्राण्यांचे (चेतन व जड पदार्थांचे) (ये) जे (अधिपतय:) रक्षक आहेत, (स्थावर-जंगम सर्वांना आशीर्वाद देणारे व मार्गदर्शन करणारे आहेत) ते (विशिखास:) शिखारहित संन्यासीगण आणि (कपर्दिन:) जटाधारी ब्रह्मचारीगण आहेत, (तेषाम्) त्यांच्या हिताकरिता आम्ही (सैनिकगण) सहस्रयोजने) हजारो योजन लांब-रुंद अशा विशाल देशामध्ये फिरत असतो (दौरा करीत त्यांचा निर्भय राहण्याची व्यवस्था करतो) आणि त्याकरिता (धन्वानि) अविद्या आदी दोष दूर करण्याकरिता विद्या आदी शस्त्रांचा (अन, वन्मसि) उपयोग करतो, त्याप्रमाणे हे राजपुरुषहो, तुम्ही देखील करीत जा) सैनिकांनी व राजकर्मचारी यांनी राज्यातील विद्वान, संन्यासी आणि ब्रह्मचारी कशाप्रकारे निर्भय, निश्चिन्त राहतील, याची नेहमी काळजी घ्यावी) तुम्ही देखील संन्याशाप्रमाणे सर्वत्र भ्रमण-विचरण करून सावध राहत जा ॥59॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांसाठी समजून घ्यावे की जसे सूत्रात्मा आणि धनंजय नामक वायू सर्वांच्या शरीराची पुष्टी करतात, तसेच संन्यासी आणि ब्रह्मचारी देखील सर्वांचे शारीरिक व आत्मिक बळ वाढवितात. म्हणून त्यांच्यापासून अध्ययन करावे, त्यांचा उपदेश ऐकावा आणि आपल्या बुद्धी व देहाची शक्ती वाढवावी. ॥59॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top