Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 16/ मन्त्र 60
    ऋषिः - परमेष्ठी प्रजापतिर्वा देवा ऋषयः देवता - रुद्रा देवताः छन्दः - निचृदार्ष्यनुस्टुप् स्वरः - गान्धारः
    1

    ये प॒थां प॑थि॒रक्ष॑यऽऐलबृ॒दाऽआ॑यु॒र्युधः॑। तेषा॑ सहस्रयोज॒नेऽव॒ धन्वा॑नि तन्मसि॥६०॥

    स्वर सहित पद पाठ

    ये। प॒थाम्। प॒थि॒रक्ष॑य इति॑ पथि॒ऽरक्ष॑यः। ऐ॒ल॒बृ॒दाः। आ॒यु॒र्युध॒ इत्या॑युः॒ऽयुधः॑। तेषा॑म्। स॒ह॒स्र॒यो॒ज॒न इति॑ सहस्रऽयोज॒ने। अव॑। धन्वा॑नि। त॒न्म॒सि॒ ॥६० ॥


    स्वर रहित मन्त्र

    ये पथाम्पथिरक्षस ऐलबृदा आयुर्युधः । तेषाँ सहस्रयोजने व धन्वानि तन्मसि ॥


    स्वर रहित पद पाठ

    ये। पथाम्। पथिरक्षय इति पथिऽरक्षयः। ऐलबृदाः। आयुर्युध इत्यायुःऽयुधः। तेषाम्। सहस्रयोजन इति सहस्रऽयोजने। अव। धन्वानि। तन्मसि॥६०॥

    यजुर्वेद - अध्याय » 16; मन्त्र » 60
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पथाम्) जे मार्गाशी सम्बन्धित लोक आहेत तसेच (ये) (पथिरक्षय:) जे मार्गावर जाणार्‍या-येणार्‍या प्रवासी, वाटसरू लोकांचे (ये सैनिक आहेत, आणि जे (ऐलवृदा:) पृथ्वीवरील उपयोगी पदार्थांची वृद्धी करणारे आणि जे (आयुर्युध:) पूर्ण यौवन व शक्ती प्राप्त करून शत्रूशी (वा चोर-लुटारूंशी) युद्ध करणारे कर्मचारी वा सैनिक आहेत, (तेषाम्) त्यांच्यासाठी (सहस्रयोजने) असंख्य योजन लांब-रुंद असलेल्या या देशामधे आम्ही (कारागीर लोक) (धन्वामि) धनुष्य आदी उपयोगी शस्त्र (अव, तन्मसि) तयार करतो (पथरक्षक, सैनिक आणि जनरक्षक कर्मचारी यांच्यासाठी चांगली अस्त्र-शस्त्रें निर्माण करणारे कारागीर हवेत) ॥60॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांसाठी आवश्यक आहे की त्यांनी नीट जाणून घ्यावे की राजपुरुष रात्रंदिवस प्रजेच्या रक्षणासांठी सिद्ध असतात आणि (आकाशातील) वायू भूमीचे आणि भूमीवरील जीवनाचे (जड येतनाचे) रक्षण करतात. (यामुळे प्रजेने राजपुरुष आणि वायूचे महत्त्व ओळखावे) ॥60॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top