Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 8/ मन्त्र 32
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - दम्पती देवते छन्दः - आर्षी गायत्री स्वरः - षड्जः
    2

    म॒ही द्यौः पृ॑थि॒वी च॑ नऽइ॒मं य॒ज्ञं मि॑मिक्षताम्। पि॒पृ॒तां नो॒ भरी॑मभिः॥३२॥

    स्वर सहित पद पाठ

    म॒ही। द्यौः। पृ॒थि॒वी। च॒। नः॒। इ॒मम्। य॒ज्ञम्। मि॒मि॒क्ष॒ता॒म्। पि॒पृ॒ताम्। नः॒। भरी॑मभि॒रिति॒ भरी॑मऽभिः ॥३२॥


    स्वर रहित मन्त्र

    मही द्यौः पृथिवी च न इमँयज्ञम्मिमिक्षताम् । पिपृतान्नो भरीमभिः ॥


    स्वर रहित पद पाठ

    मही। द्यौः। पृथिवी। च। नः। इमम्। यज्ञम्। मिमिक्षताम्। पिपृताम्। नः। भरीमभिरिति भरीमऽभिः॥३२॥

    यजुर्वेद - अध्याय » 8; मन्त्र » 32
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ : हे गृहस्थ स्त्री, हे गृहस्थ पुरुष, तुम्ही दोघे (मही) अति प्रशंसनीय आहात. (दयौ:) तू पुरुष (पती). दिव्य आकृतिशील आणि अतिप्रशंसनीय आहेस. आणि तू (पृथिवी) शीलवती आणि क्षमाशील सामर्थ्यमती आहेस. तुम्ही दोघे (भरीमभि:) धैर्यपूर्ण व्यवहाराने सर्वांना संतोष देणारे आहात इच्छित पदार्थ देऊन सर्वांना संतुष्ट करता. तुम्ही (न:) आमच्या (आम्ही सामान्यजनांच्या) (च) आणि आमच्यासारख्या इतरांच्या (इमम्) या (यज्ञम्) प्रशंसनीय गृहाश्रमरूप यज्ञाला (मिमिदाताम्) सुखांनी समृद्ध करा आणि आमच्या गृहाश्रमाला (पितृताम्) परिपूर्ण करा. (अशी आमची कामना आहे) ॥32॥

    भावार्थ - भावार्थ - ज्याप्रमाणे सूर्य जल आदी पदार्थांचे आकर्षण करून वृष्टीद्वारे सर्वांचे रक्षण करतो आणि पृथ्वी आदी पदार्थांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे हा पती आपल्या श्रेष्ठगुण आणि पदार्थांचा संग्रह करून (ग्रह व गृहिणीचे) रक्षण करतो आणि विद्या आदी गुणांना प्रकाशित करतो. तसेच ज्याप्रमाणे ही पृथ्वी प्राण्यांचे धारण करून त्यांची रक्षा करते, त्याचप्रमाणे पत्नी गर्भ आदी व्यवहारांना धारण करून सर्वांचे पालन करते. अशाप्रकारे पति-पत्नी यांनी संयुक्तपणे स्वहित पूर्ण करावे आणि त्याचबरोबर मनसा, वचसा, कर्मणा सर्व प्राण्यांना सुखी करावे. ॥32॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top