Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 15/ मन्त्र 43
    ऋषिः - परमेष्ठी ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृत्पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    6

    उ॒भे सु॑श्चन्द्र स॒र्पिषो॒ दर्वी॑ श्रीणीषऽआ॒सनि॑। उ॒तो न॒ऽउत्पु॑पूर्या उ॒क्थेषु॑ शवसस्पत॒ऽइष॑ स्तो॒तृभ्य॒ऽआ भ॑र॥४३॥

    स्वर सहित पद पाठ

    उ॒भे इत्यु॒भे। सु॒श्च॒न्द्र॒। सु॒च॒न्द्रेति॑ सुऽचन्द्र। स॒र्पिषः॑। दर्वी॒ इति॒ दर्वी॑। श्री॒णी॒षे॒। आ॒सनि॑। उ॒तो इत्यु॒तो। नः॒। उत्। पु॒पू॒र्याः॒। उ॒क्थेषु॑। श॒व॒सः॒। प॒ते॒। इष॑म्। स्तो॒तृभ्य॒ इति॑ स्तो॒तृऽभ्यः॑। आ। भ॒र॒ ॥४३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    उभे सुश्चन्द्र सर्पिषो दर्वी श्रीणीषऽआसनि । उतो नऽउत्पुपूर्याऽउक्थेषु शवसस्पत इषँ स्तोतृभ्यऽआ भर ॥


    स्वर रहित पद पाठ

    उभे इत्युभे। सुश्चन्द्र। सुचन्द्रेति सुऽचन्द्र। सर्पिषः। दर्वी इति दर्वी। श्रीणीषे। आसनि। उतो इत्युतो। नः। उत्। पुपूर्याः। उक्थेषु। शवसः। पते। इषम्। स्तोतृभ्य इति स्तोतृऽभ्यः। आ। भर॥४३॥

    यजुर्वेद - अध्याय » 15; मन्त्र » 43
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (सुश्चन्द्र) शुभ आनन्दादायक अध्यापक महोदय, ज्याप्रमाणे लोक (सर्पिष:) तुपाला (दर्वी) (लोणी शिजवून तूप करताना किंवा तूप गरम करताना) उलथणें किंवा मोठ्या चमच्याने हालवतात आणि (श्रीणिषे) शिजविण्यासाठी दोन टोक असलेल्या (षक्कड किंवा चिमट्याने धरतात,) त्याप्रमाणे (आसनि) आपण आपल्या मुखात (बुद्धीत) उभे) अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही क्रिया (आभर) धारण करा (आणि आपल्या शिष्याला द्या) तसेच हे (शवस:) शक्तीचे (पते) रक्षण करणारे आपण (उक्थेषु) सांगणे आणि ऐकणे या दोन्ही कार्यासाठी योग्य जी वेदविद्या, त्या विद्येने (न:) आम्हाला (उतो) आणि (स्तोतृभ्य:) विद्वज्जनांला (इषम्) अन्न आदी पदार्थांनी (उत्पुपूर्वा:) उत्कृष्टपणे पूर्ण करा. (विद्या दान तसेच आवश्यक अन्न-जलादी पदार्थांची व्यवस्था करा) ॥43॥

    भावार्थ - भावार्थ - ज्याप्रमाणे ऋत्विज्जन कडछी, चिमय चमचा आदी) साधनांनी तूप शुद्ध करतात, चमचा व द्वारे अग्नीमधे तुपाची आहुती देतात आणि त्याद्वारे वायू तसेच वर्षाजलामधे रोगनाशकशक्ती उत्पन्न करतात व सर्वांना सुखी करतात, त्याप्रमाणे अध्यापकांनी देखील विद्यार्थ्यांची मनें उत्तम विद्या देऊन शुद्ध करावीत आणि त्यांना विद्यादान करून त्यांचा आत्मा पवित्र करावा व सर्वांना आनंदित करावे ॥43॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top