Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 15/ मन्त्र 45
    ऋषिः - परमेष्ठी ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - भुरिगार्षी गायत्री स्वरः - षड्जः
    6

    अधा॒ ह्यग्ने॒ क्रतो॑र्भ॒द्रस्य॒ दक्ष॑स्य सा॒धोः। र॒थीर्ऋ॒तस्य॑ बृह॒तो ब॒भूथ॑॥४५॥

    स्वर सहित पद पाठ

    अध॑। हि। अ॒ग्ने॒। क्रतोः॑। भ॒द्रस्य॑। दक्ष॑स्य। सा॒धोः। र॒थीः। ऋ॒तस्य॑। बृ॒ह॒तः। ब॒भूथ॑ ॥४५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अधा ह्यग्ने क्रतोर्भद्रस्य दक्षस्य साधोः । रथीरृतस्य बृहतो बभूथ ॥


    स्वर रहित पद पाठ

    अध। हि। अग्ने। क्रतोः। भद्रस्य। दक्षस्य। साधोः। रथीः। ऋतस्य। बृहतः। बभूथ॥४५॥

    यजुर्वेद - अध्याय » 15; मन्त्र » 45
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान, जसे आपण (भद्रस्य) आनन्ददायक (दक्षस्व) शारीरिक आणि आत्मिक शक्तीने युक्त आहात, तसेच (साधो:) चांगल्या मार्गावर चालणारे (श्रेष्ठ आचरणशील) आणि (ऋतस्थ) सत्यशील पुरुषाच्या (बृहत:) विषयाचे विशाल ज्ञान असणार्‍या (ऋतो:) बुद्धीने संपन्न आहात, तसेच (रथी:) उत्तम यान आदी साधकांनी धनवान (बभूथ) आहात (वा होण्याचे प्रयत्न करीत आहात) त्याप्रमाणे आम्ही इतर लोकांनी देखील (अध) (हि) निश्चयाने त्याप्रकारचे (अध मंगलचरण वा प्रारंभ केले पाहिजे (तुमच्याप्रमाणे आम्ही देखील ज्ञान व धनैश्वर्य प्राप्ती करिता यत्नशील व्हायला हवे) ॥45॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे विद्वान लोक शास्त्राध्ययन आणि योगसाधना द्वारे ज्ञानप्राप्त करून उन्नत होतात, तद्वत् अध्येता (वा जिज्ञासू विद्यार्थी) यांनी देखील उन्नत्ती केली पाहिजे ॥45॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top