Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 15/ मन्त्र 44
    ऋषिः - परमेष्ठी ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - आर्षी गायत्री स्वरः - षड्जः
    4

    अग्ने॒ तम॒द्याश्वं॒ न स्तोमैः॒ क्रतुं॒ न भ॒द्रꣳ हृ॑दि॒स्पृश॑म्। ऋ॒ध्यामा॑ त॒ऽओहैः॑॥४४॥

    स्वर सहित पद पाठ

    अग्ने॑। तम्। अ॒द्य। अश्व॑म्। न। स्तोमैः॑। क्रतु॑म्। न। भ॒द्रम्। हृ॒दि॒स्पृश॒मिति॑ हृदि॒ऽस्पृश॑म्। ऋ॒ध्याम॑। ते॒ ओहैः॑ ॥४४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अग्ने तमद्याश्वन्न स्तोमैः क्रतुं न भद्रँ हृदिस्पृशम् । ऋध्यामा तऽओहैः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अग्ने। तम्। अद्य। अश्वम्। न। स्तोमैः। क्रतुम्। न। भद्रम्। हृदिस्पृशमिति हृदिऽस्पृशम्। ऋध्याम। ते ओहैः॥४४॥

    यजुर्वेद - अध्याय » 15; मन्त्र » 44
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अग्ने) अध्यापक महोदय, (ते) आपल्या जवळ जे (औहे:) विद्या देणारे (स्तोमै:) विद्येची स्तुती करणारे (ज्ञानाची महती सांगणारे) जे वेदज्ञान आहे, (त्या ज्ञानाला आम्ही प्राप्त करावे) एका (अश्वम्) (न) घोड्याप्रमाणे आणि (भद्रम्) कल्याणकारक (क्रतुम्) बुद्धीप्रमाणे आम्ही (तम्) त्या (हृदिस्पृशम्) आत्म्याला स्पर्श करणारे (जागृत करणारे) विद्या ज्ञान प्राप्त करून निरंतर (ऋध्याम) वृद्धींगत होत राहू (आपल्या सहवासात राहून आम्ही सामान्यजन वेदादी ज्ञानाने संपन्न होऊ, अशी आमची इच्छा आहे) ॥44॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात दोन उपमा अलंकार आहेत. अध्येताजनांचे कर्तव्य आहे की ज्याप्रमाणे एक प्रशिक्षित अश्वावर आरूढ होऊन घोडेस्वार शीघ्रच इच्छित स्थानाला पोहचतात, त्याप्रमाणे अध्येता (विद्वज्जना सर्व शास्त्रांचे ज्ञान प्राप्त करून कल्याणकारी भावना ठेऊन धर्म, अर्थ, काम आणि क्षेम, या फळांची प्राप्ती करतात. त्या अध्यापकांकडून पूर्ण विद्या प्राप्त करून, उत्तम बुद्धीमान होऊन इतर लोकांनी स्वत:ची उन्नती साधावी आणि वेदांचे अध्यापक व उपदेशाद्वारे अन्य लोकांचीही उन्नती करावी ॥44॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top