Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 25/ मन्त्र 18
    ऋषिः - गोतम ऋषिः देवता - ईश्वरो देवता छन्दः - निचृज्जगती स्वरः - निषादः
    3

    तमीशा॑नं॒ जग॑तस्त॒स्थुष॒स्पतिं॑ धियञ्जि॒न्वमव॑से हूमहे व॒यम्।पू॒षा नो॒ यथा॒ वेद॑सा॒मस॑द् वृ॒धे र॑क्षि॒ता पा॒युरद॑ब्धः स्व॒स्तये॑॥१८॥

    स्वर सहित पद पाठ

    तम्। ईशा॑नम्। जग॑तः। त॒स्थुषः॑। पति॑म्। धि॒यं॒जि॒न्वमिति॑ धियम्ऽजि॒न्वम्। अव॑से। हू॒म॒हे॒। व॒यम्। पू॒षा। नः॒। यथा॑। वेद॑साम्। अस॑त्। वृ॒धे। र॒क्षि॒ता॒। पा॒युः। अद॑ब्धः। स्व॒स्तये॑ ॥१८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तमीशानञ्जगतस्तस्थुषस्पतिञ्धियञ्जिन्वमवसे हूमहे वयम् । पूषा नो यथा वेदसामसद्वृधे रक्षिता पायुरदब्धः स्वस्तये ॥


    स्वर रहित पद पाठ

    तम्। ईशानम्। जगतः। तस्थुषः। पतिम्। धियंजिन्वमिति धियम्ऽजिन्वम्। अवसे। हूमहे। वयम्। पूषा। नः। यथा। वेदसाम्। असत्। वृधे। रक्षिता। पायुः। अदब्धः। स्वस्तये॥१८॥

    यजुर्वेद - अध्याय » 25; मन्त्र » 18
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ -(विद्वान म्हणतात) हे मनुष्यांनो, (वयम्) आम्ही विद्वज्ज (अवसे) रक्षण-पालन आदीसाठी (जगत) चलाय मान या जगाचे आणि (तस्थुषः) स्थावर जगाचे (चर-अचर, चेतन-जड अशा सर्व पदार्थांचा, संपुर्ण जगाचा जो (पतिम्) रक्षक आहे. (त्याची स्तुती करतो) तो (धियंजिन्वम्) बुद्धी शुद्ध, तृप्त व प्रसन्न करणारा आहे, (तम्) त्या अनन्त, अखंडित (ईशानम्) आणि सर्वांना वश करणारा, सर्वांचा स्वामी असलेल्या परमेश्‍वराची आम्ही (हूमहे) स्तुती करतो. (त्याला प्रार्थना करतो की) तो (नः) आमच्या (वेदसाम्) धनाची (वृधे) वृद्धी करतो, (तद्वत तुमचेही करो)(स्वस्तये) सुखासाठी व कल्याणकारी (वायुः) सर्वांचा रक्षक (अदब्धः) आमचा नाश, मरण वा हानी करणारा (असत्) तो (यथा) जसा आहे, तसा तुमचाही तो असो. यासाठी तुम्ही (सर्वमनुष्य) त्याची स्तुती करा तो अवश्यमेव तुमचे रक्षण करील, ही आमची कामना) ॥18॥

    भावार्थ - भावार्थ - सर्व विद्वज्जनांनी सर्व लोकांना असा उपदेश करावा की ज्या सर्वशक्तिमान निराकार, सर्वव्यापी परमेश्‍वराची उपासना आम्ही करतो, तुम्ही त्याचीच उपासना कर, त्यालाच सुख, ऐश्‍वर्याची वृद्धी करणारा जाणा आणि त्यालाच तुमचे कल्याण व उन्नती करणारा माना. ॥18॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top