Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 25/ मन्त्र 16
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - विश्वेदेवा देवताः छन्दः - जगती स्वरः - निषादः
    5

    तान् पूर्व॑या नि॒विदा॑ हूमहे व॒यं भगं॑ मि॒त्रमदि॑तिं॒ दक्ष॑म॒स्रिध॑म्।अ॒र्य॒मणं॒ वरु॑ण॒ꣳ सोम॑म॒श्विना॒ सर॑स्वती नः सु॒भगा॒ मय॑स्करत्॥१६॥

    स्वर सहित पद पाठ

    तान्। पूर्व॑या। नि॒विदेति॑ नि॒ऽविदा॑। हू॒म॒हे॒। व॒यम्। भग॑म्। मि॒त्रम्। अदि॑तिम्। दक्ष॑म्। अ॒स्रिध॑म्। अ॒र्य॒मण॑म्। वरु॑णम्। सोम॑म्। अ॒श्विना॑। सर॑स्वती। नः॒। सु॒भगेति॑ सु॒ऽभगा॑। मयः॑। क॒र॒त्॥१६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तान्पूर्वया निविदा हूमहे वयम्भगम्मित्रमदितिन्दक्षमस्रिधम् । अर्यमणँवरुणँ सोममश्विना सरस्वती नः सुभगा मयस्करत् ॥


    स्वर रहित पद पाठ

    तान्। पूर्वया। निविदेति निऽविदा। हूमहे। वयम्। भगम्। मित्रम्। अदितिम्। दक्षम्। अस्रिधम्। अर्यमणम्। वरुणम्। सोमम्। अश्विना। सरस्वती। नः। सुभगेति सुऽभगा। मयः। करत्॥१६॥

    यजुर्वेद - अध्याय » 25; मन्त्र » 16
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (वयम्) आम्ही (ज्ञानार्थीलोक) (पूर्वया) पूर्वी झालेल्या सज्जनांनी अंगिकारलेल्या (निविदा) वेदवाणीच्या माध्यमाने (दक्षम्) (अर्यमणम्) प्रजापालक आणि (अस्त्रिधम्) वा ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी यत्न केला, तसे तुम्हीही करा) तसेच (भगम्) ऐश्‍वर्यदाता (मित्रम्) सर्वांचा जो मित्र (अदितिम्) ज्याची बुद्धी कधी खंडित वा बाधित होत नाही, अशा त्या (वरूणम्) श्रेष्ठ (सोमम) ऐश्‍वर्यवान तथाच (अश्‍विना) अध्यापक आणि विद्यार्थी यांची (हूमेह) एकमेकाशी स्पर्धा करीत इच्छा करतो, चाहतो. आमच्याप्रमाणे हे मनुष्यानो, तुम्हीही (सुभगा) सुंदर ऐश्‍वर्यवती (सरस्वती) समस्त विद्यांनी परिपूर्ण वेदवाणीचा (नः) आमच्याकरीता तसेच तुमच्याकरीता (मयः) सुखदायी स्वीकार (करत्) करा (तान्) त्या विद्वान सज्जनांची तुम्हीही कामना करा आणि सुखी व्हा. ॥16॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यां करिता हेच हिताचे आहे की जे जे वेदात सांगितलेले कर्तव्य कर्मे आहेत, त्याचे पालन करावे. ज्या प्रमाणे चांगला विद्यार्थी अन्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करीत आपल्या विद्या-ज्ञानात वृद्धी करतात, तद्वत सर्वांनी विद्यावृद्धी केली पाहिजे. ज्याप्रमाणे एक विदुषी माता आपल्या मुला-बाळांना उत्तम शिक्षण व संस्कार देते, त्यांच्यासाठी विद्याप्राप्तीची व्यवस्था करते, त्यांच्या ज्ञानात भर घालते, तद्वत सर्व लोकानी सर्वांसाठी सुखाची व्यवस्था करावी. अशाप्रकारे स्वःची आणि सर्वांची उन्नती घडविली पाहिजे. ॥16॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top