Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 37
    ऋषिः - विरूप ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृद्गायत्री स्वरः - षड्जः
    6

    यु॒क्ष्वा हि दे॑व॒हूत॑माँ॒२ऽ अश्वाँ॑२ऽ अग्ने र॒थीरि॑व। नि होता॑ पू॒र्व्यः स॑दः॥३७॥

    स्वर सहित पद पाठ

    यु॒क्ष्व। हि। दे॒व॒हूत॑मा॒निति॑ देव॒ऽहूत॑मान्। अश्वा॑न्। अ॒ग्ने॒। र॒थीरि॒वेति॑ र॒थीःऽइ॑व। नि। होता॑। पू॒र्व्यः। स॒दः॒ ॥३७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    युक्ष्वा हि देवहूतमाँऽअश्वाँऽअग्ने रथीरिव । नि होता पूर्व्यः सदः ॥


    स्वर रहित पद पाठ

    युक्ष्व। हि। देवहूतमानिति देवऽहूतमान्। अश्वान्। अग्ने। रथीरिवेति रथीःऽइव। नि। होता। पूर्व्यः। सदः॥३७॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 37
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अग्ने) जाणकार वा कुशल ---- (राजकरूणा), ---- --- झालेल्या जाणकार अनुभवी लोकांकडून तुम्हाल (रथसंचालन आदी कामांचे) शिक्षण प्रशिक्षण प्राप्त झाले आहे. तुम्ही (होता) दानशील (इतरांनाही ते प्रशिक्षण देण्याची वृत्ती असलेले) आहात. (देवहूतमान्‌) कुशल प्रशिक्षकांकडून प्रशिक्षित अशा (अश्‍वान्‌) घोड्यांना तुम्ही (रथीरिव) एक महारथीप्रमाणे सेनेच्या विविध अंगांसह (पायदळ, अश्‍वारोही दलासह) (युक्ष्व) तयार करा (घोड्यांना रथा जुंपा) आणि (हि) निश्‍चयाने न्यायासनावर (सेनापती म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी वा रणनीती तयार करण्यासाठी) आरूढ व्हा (आपल्या सहकाऱ्यांशी विचार-विनिमय करून उचित रणनती ठरवा) ॥37॥

    भावार्थ - भावार्थ - सेनापती आदी राजपुरुषांनी विविध सैन्य-अंग असलेल्या विशाल सैन्येसह रथी होऊन सैन्य-संचालन करावे. तसेच सभापती (राजा, न्यायाधीश आदींना) पाहिजे की न्यायासनावर बसून धर्मयुक्त म्हणजे योग्य व सत्य निर्णय द्यावा ॥37॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top