Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 13/ मन्त्र 23
    ऋषिः - इन्द्राग्नी ऋषी देवता - बृहस्पतिर्देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    6

    या वो॑ देवाः॒ सूर्य्ये॒ रुचो॒ गोष्वश्वे॑षु॒ या रुचः॑। इन्द्रा॑ग्नी॒ ताभिः॒ सर्वा॑भी॒ रुचं॑ नो धत्त बृहस्पते॥२३॥

    स्वर सहित पद पाठ

    याः। वः॒। दे॒वाः॒। सूर्ये॑। रुचः॑। गोषु॑। अश्वे॑षु। याः। रुचः॑। इन्द्रा॑ग्नी॒ऽइतीन्द्रा॑ग्नी। ताभिः॑। सर्वा॑भिः। रुच॑म्। नः॒। ध॒त्त॒। बृ॒ह॒स्प॒ते॒ ॥२३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    या वो देवाः सूर्ये रुचो गोष्वश्वेषु या रुचः । इन्द्राग्नी ताभिः सर्वाभी रुचन्नो धत्त बृहस्पते ॥


    स्वर रहित पद पाठ

    याः। वः। देवाः। सूर्ये। रुचः। गोषु। अश्वेषु। याः। रुचः। इन्द्राग्नीऽइतीन्द्राग्नी। ताभिः। सर्वाभिः। रुचम्। नः। धत्त। बृहस्पते॥२३॥

    यजुर्वेद - अध्याय » 13; मन्त्र » 23
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (देवा:) (समाजातील वा राष्ट्रातील) विद्वज्जनहो, (व:) तुमच्या (या:) ज्या काही (सूर्य्ये) सूर्याविषयी (रुच:) रुची (प्रेम, ज्ञान-विज्ञान आदी) आहेत, तसेच (गोणु) गायी विषयी आणि (अश्‍वेषु) घोडे आदी इतर पशूंविषयी (तुमच्याजवळ) जी ज्या काही प्रिय (व उपयुक्त अशी माहिती) आहे, (ताभि:) त्या (सर्वाभि:) सर्व प्रिय आणि लाभकारी गोष्टी विषयी (न:) आमच्यामधे (रुचम्‌) प्रीती (व आवड निर्माण करा). जसे (इन्द्राग्नी) (स्वष्ट्रतील) विद्युत्‌ आणि सूर्य यांच्याप्रमाणे असलेले अध्यापक आणि उपदेशक आहेत आणि ते जसे आम्हा (प्रजाजनांना) (सर्व ज्ञान देतात) तद्वत तुम्ही (विद्वान आणि वैज्ञानिकांनीदेखील) (धत्त) आम्हांस धारण करण्यास सहकार्य करावे. (आम्हांस विज्ञान व त्यापासून लाभादी शिकवावेत) हे (बृहस्पते) पक्षपात सोडून निष्पक्षपातीपणाने सर्वांची परीक्षा घेणाऱ्या हे पूर्ण विद्वज्जन हो, आपण (न:) आमची परीक्षा घ्या (आणि जे लोक ज्ञानग्रहण करण्यास पात्र ठरतील, त्यांनी ज्ञानविज्ञान शिकवा) ॥23॥

    भावार्थ - missing

    इस भाष्य को एडिट करें
    Top