Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 21/ मन्त्र 11
    ऋषिः - आत्रेय ऋषिः देवता - विद्वांसो देवता छन्दः - निचृत् त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    वाजे॑वाजेऽवत वाजिनो नो॒ धने॑षु विप्राऽअमृताऽऋतज्ञाः।अ॒स्य मध्वः॑ पिबत मा॒दय॑ध्वं तृ॒प्ता या॑त प॒थिभि॑र्देव॒यानैः॑॥११॥

    स्वर सहित पद पाठ

    वाज॑वाज॒ऽइति॑ वाजे॑ऽवाजे। अ॒व॒त॒। वा॒जि॒नः॒। नः॒। धने॑षु। वि॒प्राः॒। अ॒मृ॒ताः॒। ऋ॒त॒ज्ञा॒ऽइत्यृ॒॑तज्ञाः। अ॒स्य। मध्वः॑। पि॒ब॒त॒। मा॒दय॑ध्वम्। तृ॒प्ताः। या॒त॒। प॒थिभि॒रिति॑ प॒थिऽभिः॑। दे॒व॒यानै॒रिति॑ देव॒ऽयानैः॑ ॥११ ॥


    स्वर रहित मन्त्र

    वाजेवाजेवत वाजिनो नो धनेषु विप्राऽअमृताऽऋतज्ञाः । अस्य मध्वः पिबत मादयध्वन्तृप्ता यात पथिभिर्देवयानैः ॥


    स्वर रहित पद पाठ

    वाजवाजऽइति वाजेऽवाजे। अवत। वाजिनः। नः। धनेषु। विप्राः। अमृताः। ऋतज्ञाऽइत्यृतज्ञाः। अस्य। मध्वः। पिबत। मादयध्वम्। तृप्ताः। यात। पथिभिरिति पथिऽभिः। देवयानैरिति देवऽयानैः॥११॥

    यजुर्वेद - अध्याय » 21; मन्त्र » 11
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अमृताः) आत्म्याच्या दृष्टीने अविनाशी असलेल्या (ऋतज्ञाः) सत्य जाणणाऱ्या (वाजिनः) विज्ञानवान (विप्राः) बुद्धिमान जनहो, आपण (वाजेवाज) प्रत्येक युद्धाच्या प्रसंगी आणि (धनेषु) धनप्राप्तीच्या प्रसंगी (नः) आम्हा (गृहस्थजनांचे (अवत) रक्षण करा. (अस्य) (आपल्या स्वागतासाठी तयार केलेल्या) (अस्य) या (मध्वः) मधुर रसाचे (शरबत आदीचे) (पिबत) सेवन करा आणि त्याद्वारे (मादयध्वम्‌) विशेष आनंद प्राप्त करा. या (आमच्या स्वागत-सत्काराचा स्वीकार करून) तुम्ही (सैनिक वा नेता) (देवयानैः) विद्वानलोक (तुमच्या आधी) ज्या (पथिभिः) मार्गने गेले आहेत, त्या मार्गाने तुम्ही जा. (युद्धासाठी प्रयाण करीत असलेल्या सैनिक तुकडीचे स्वागत वाटेत येणाऱ्या ग्रामाच्या ग्रामस्थांनी केले आणि त्याना पुढील मर्गाक्रमणासाठी शुभेच्छा दिल्या, असा या मंत्राचा विनियोग करता येतो. तसा हा प्रसंग वाटतो) ॥11॥

    भावार्थ - भावार्थ - ज्याप्रमाणे विद्वान लोक विद्यादानाद्वारे आणि सदुपदेशाद्वारे सर्वांना आनंदित करतात, तद्वत राजपुरूषांनी सर्व प्रजाजनांना रक्षण आणि अभयदान देऊन सुखी केले पाहिजे. तसेच राजपुरूषांनी आणि प्रजाजनांनी धर्ममय मार्गाने पुढे पुढे जात अर्थ, काम आणि मोक्ष तीन पुरूषार्थफळें प्राप्त केली पाहिजेत ॥11॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top