Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 16
    ऋषिः - अवत्सार ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - गायत्री, स्वरः - षड्जः
    6

    अ॒स्य प्र॒त्नामनु॒ द्युत॑ꣳ शु॒क्रं दु॑दुह्रे॒ऽअह्र॑यः। पयः॑ सहस्र॒सामृषि॑म्॥१६॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒स्य। प्र॒त्नाम्। अनु॑। द्युत॑म्। शु॒क्रम्। दु॒दु॒ह्रे॒। अह्र॑यः। पयः॑। स॒ह॒स्र॒सामिति॑ सहस्र॒ऽसाम्। ऋषि॑म् ॥१६॥


    स्वर रहित मन्त्र

    अस्य प्रत्नामनु द्युतँ शुक्रन्दुदुह्रेऽअह्रयः । पयः सहस्रसामृषिम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अस्य। प्रत्नाम्। अनु। द्युतम्। शुक्रम्। दुदुह्रे। अह्रयः। पयः। सहस्रसामिति सहस्रऽसाम्। ऋषिम्॥१६॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 16
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - सर्व विद्यांमधे ज्यांची गती आहे, असे विद्वज्जन (अस्य) या भौतिक अग्नीच्या दीप्तीचा उपयोग करतात (सहस्रसाम्) अगणित कार्यांत यश देणारी (ऋषिम्) कार्यपूर्तीचे साधन असणारी (प्रत्नाम्) प्राचीनकाळापासून आजपर्यंत नित्य वर्तमान असणारी म्हणजे स्वरूपाने अनादी असणारी (द्युतम्) अशी अग्नीची जी दिप्ती आहे, (लुप्तावस्थात असलेली शक्ती आहे) त्या शक्तीद्वारे (शुक्रम्) शुद्ध कार्यांना पूर्ण करणार्‍या किंवा स्वच्छतेचे साधन व कारण असलेल्या (पय:) जलाला (अनुदुदुहै) चांगल्याप्रकारे पूर्ण करतात म्हणजे अग्नीत हवनादी करून वृष्टिजलाद्वारे जगाचे व्यवहार व कार्य पूर्ण करतात. ॥16॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी हे जाणावे (त्यांना याचे ज्ञान असावे) की अग्नी आपल्या गुणांसह कारण रूपाने अनादी आहे, नित्य आहे. त्याचप्रमाणे जगाचे अन्य पदार्थ देखील कारण रूपाने अनादी आहेत (ते प्रत्यक्षात कार्यरूपाने नष्ट झाले, तरीही कारण म्हणून विद्यमान असतात) अशा रीतीने सर्व पदार्थांचे अनादित्व जाणून घेऊन कार्यांमधे त्यांचा उपयोग करून आपले हेतू पूर्ण करावेत. ॥16॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top