Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 7
    ऋषिः - सर्पराज्ञी कद्रूर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराट् गायत्री, स्वरः - षड्जः
    5

    अ॒न्तश्च॑रति रोच॒नास्य प्रा॒णाद॑पान॒ती। व्य॑ख्यन् महि॒षो दिव॑म्॥७॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒न्तरित्य॒न्तः। च॒र॒ति॒। रो॒च॒ना। अ॒स्य॒। प्रा॒णात्। अ॒पा॒न॒तीत्य॑पऽअ॒न॒ती। वि। अ॒ख्य॒न्। म॒हि॒षः। दिव॑म् ॥७॥


    स्वर रहित मन्त्र

    अन्तश्चरति रोचनास्य प्राणादपानती व्यख्यन्महिषो दिवम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अन्तरित्यन्तः। चरति। रोचना। अस्य। प्राणात्। अपानतीत्यपऽअनती। वि। अख्यन्। महिषः। दिवम्॥७॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 7
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (अस्य) या अग्नीची जी कांती (प्राणात्) ब्रह्मांडात आणि शरीरात ऊर्ध्व गमनशील वायूच्या साह्याने (अपानगती) अधोगमनशील वायूला उत्पन्न करते, ती (रोचना) दीप्ती म्हणजे प्रकाशरूपाने दिसणारी विद्युत (अन्त:) ब्रह्मांडात आणि शरिरात (चरति) संचार करते. अशा प्रकारे (मीहष:) आपल्या गुणांद्वारे तो महान् अग्नी (दिवम्) सूर्यलोकास (व्यख्यत) प्रकाशित करतो (विद्युत हे अग्नीचेच एक व्यापी रूप आहे. अग्नीच व्यापक रूपाने शरिरात व ब्रह्मांडात व्याप्त आहे व तोच आपल्या विद्युत रूपाद्वारे सर्वव्यवहार संपन्न करतो) ॥7॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी हे तत्त्व नीट समजून घ्यावे की विद्युत नावाने प्रसिद्ध सर्व माणसांच्या अंत: करणात राहणारी अग्नीची जी कांती आहे, ती प्राण आणि अपानवायू संयुक्त होऊन प्राण, अपान, अग्नी आणि प्रकाश आदी द्वारे होणारे व्यवहारांना व कार्यांना प्रकटित करीत असते. ॥7॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top