यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 2
सुस॑मिद्धाय शो॒चिषे॑ घृ॒तं ती॒व्रं जु॑होतन। अ॒ग्नये॑ जा॒तवे॑दसे॥२॥
स्वर सहित पद पाठसुस॑मिद्धा॒येति सुऽस॑मिद्धाय। शो॒चिषे॑। घृ॒तम्। ती॒व्रम्। जु॒हो॒त॒न॒। अ॒ग्नये॑। जा॒तवे॑दस॒ इति॑ जा॒तऽवे॑दसे ॥२॥
स्वर रहित मन्त्र
सुसमिद्धाय शोचिषे घृतन्तीव्रं जुहोतन । अग्नये जातवेदसे ॥
स्वर रहित पद पाठ
सुसमिद्धायेति सुऽसमिद्धाय। शोचिषे। घृतम्। तीव्रम्। जुहोतन। अग्नये। जातवेदस इति जातऽवेदसे॥२॥
विषय - तो भौतिक अग्नी कसा आहे आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे करावा, याविषयी पुढील मंत्रात कथन केले आहे -
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे याज्ञिकजनहो, तुम्ही (सुसमिद्धाय) चांगल्या प्रकारे पेटलेल्या व प्रकाश देणार्या (शोचिषे) शुद्ध करणार्या आणि दोषांचे निवारण करणार्या (जातवेदसे) सर्व पदार्थामधे विद्यमान असणार्या (अग्नेय) रूप, दाह, प्रकाश, छेदन आदी गुणांना धारण करणार्या अग्नीमधे (तीव्रम्) सर्व दोष तीव्रतेने व शीघ्रदूर करण्यास समर्थ (घृतम्) तूप, मिष्टान्न आदी पदार्थ (जुहोतम) यज्ञाग्नीत टाका. ॥2॥
भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी दोषांचा शीघ्र-नाश करणार्या आणि स्वच्छ केलेल्या पदार्थांची या प्रज्वलित अग्नीमधे आहुती द्यावी आणि त्याद्वारे इच्छित सुख प्राप्त करावेत. ॥2॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
Shri Virendra Agarwal
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal