Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 27
    ऋषिः - श्रुतबन्धुर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराट् गायत्री, स्वरः - षड्जः
    2

    इड॒ऽएह्यदि॑त॒ऽएहि॒ काम्या॒ऽएत॑। मयि॑ वः काम॒धर॑णं भूयात्॥२७॥

    स्वर सहित पद पाठ

    इडे॑। आ। इ॒हि॒। अदि॑ते। आ। इ॒हि॒। काम्याः॑। आ। इ॒त॒। मयि॑ वः॒। का॒म॒धर॑ण॒मिति॑ काम॒ऽधर॑णम्। भू॒या॒त् ॥२७॥


    स्वर रहित मन्त्र

    इडऽएह्यदित एहि काम्या एत । मयि वः कामधरणम्भूयात् ॥


    स्वर रहित पद पाठ

    इडे। आ। इहि। अदिते। आ। इहि। काम्याः। आ। इत। मयि वः। कामधरणमिति कामऽधरणम्। भूयात्॥२७॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 27
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - परमेश्‍वरा, तुझ्या कृपेने मला (इडे) हा पृथ्वी राज्य करण्यासाठी (एहि) अवश्यमैव प्राप्त व्हावी. तसेच (अदिते) सर्वसुखदायिनी अविनाशी राजनीतीद्वारे मला (काम्या:) इच्छित पदार्थांची (एत) प्राप्ती व्हावी. (मयि) माझ्याकडे आलेली ही (व:) ती राज्यादी पदार्थांची संपदा (कामधरणम्) उपकारकरीत्या स्थिर व स्थायी राहावी. ॥27॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी निरंतर उत्तमोत्तम पदार्थांची कामना करीत त्यांच्या प्राप्तीसाठी परमेश्‍वराची प्रार्थना करावी आणि त्याप्रमाणे सदा पुरूषार्थ-परिश्रम करावे. कोणीही माणूस चांगली वा वाईट कामना केल्याशिवाय क्षणभर देखील राहू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी अधर्मयुक्त व्यवहार करण्याच्या कामनेचा त्याग करावा आणि धर्मयुक्त व्यवहार जितके करतां येतील, तेवढे करावेत. ॥27॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top