Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 26
    ऋषिः - सुबन्धुर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - स्वराट् बृहती, स्वरः - मध्यमः
    2

    तं त्वा॑ शोचिष्ठ दीदिवः सु॒म्नाय॑ नू॒नमी॑महे॒ सखि॑भ्यः। स नो॑ बोधि श्रु॒धी हव॑मुरु॒ष्या णो॑ऽअघाय॒तः स॑मस्मात्॥२६॥

    स्वर सहित पद पाठ

    तम्। त्वा॒। शो॒चि॒ष्ठ। दी॒दि॒व॒ इति॑ दीदिऽवः। सु॒म्नाय॑। नू॒नम्। ई॒म॒हे॒। सखि॑भ्य॒ इति॒ सखि॑ऽभ्यः। सः। नः॒। बो॒धि॒। श्रु॒धि। हव॑म्। उ॒रु॒ष्य। नः॒। अ॒घा॒य॒त इत्य॑घऽयतः। स॒म॒स्मा॒त् ॥२६॥


    स्वर रहित मन्त्र

    तन्त्वा शोचिष्ठ दीदिवः सुम्नाय नूनमीमहे सखिभ्यः । स नो बोधि श्रुधी हवमुरुष्या णोऽ अधायतः समस्मात् ॥


    स्वर रहित पद पाठ

    तम्। त्वा। शोचिष्ठ। दीदिव इति दीदिऽवः। सुम्नाय। नूनम्। ईमहे। सखिभ्य इति सखिऽभ्यः। सः। नः। बोधि। श्रुधि। हवम्। उरुष्य। नः। अघायत इत्यघऽयतः। समस्मात्॥२६॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 26
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (शोचिष्ठ) पवित्रतमात श्रेष्ठ, शुद्ध स्वरूप (दीदिव:) स्वयंप्रकाशमान व आनंद देणार्‍या, हे परमेश्‍वरा, आम्ही (न:) आमच्या (सखिभ्य:) मित्रांच्या (सुम्नाय) सुखासाठी (त त्वा) तुझ्याकडे (ईमहे) याचना करीत आहोत. तू (न:) आम्हाला (बोधी) ज्ञान-विज्ञान देतोस (स:) तुला प्रार्थना करतो की (न:) आमच्या (हवम्) स्तुतीला, आवाहनाला कृपा करून (श्रुघि) ऐक आणि (न:) आम्हाला (समस्मात्) सर्व प्रकारे (अघायत:) पापाचरणापासून म्हणजे परपीडनरूप पापापासून (उरूष्य) दूर ठेव. ॥26॥

    भावार्थ - भावार्थ - सर्व मनुष्यांनी आपल्या मित्रांच्या तसेच प्राणिमात्राच्या सुखाकरिता परमेश्‍वराजवळ प्रार्थना करावी व त्याप्रमाणे स्वत: सर्वासाठी सुखदायक आचरण करावे. अधर्मापासून दूर राहण्याची कामना करणार्‍या माणसांची प्रार्थना एकून परमेश्‍वर आपल्या प्रेरणाशक्तीद्वारे त्यांना पापापासून दूर ठेवतो. अशा प्रार्थनाशील मनुष्यांनी स्वत:ही पापापासून अस्पृष्ट राहावे आणि निरंतर धर्माचरण करीत राहावे. ॥26॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top