Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 13
    ऋषिः - भरद्वाज ऋषिः देवता - इन्द्राग्नी देवते छन्दः - विराट् त्रिष्टुप्, स्वरः - धैवतः
    3

    उ॒भा वा॑मिन्द्राग्नीऽआहु॒वध्या॑ऽउ॒भा राध॑सः स॒ह मा॑द॒यध्यै॑। उ॒भा दा॒तारा॑वि॒षा र॑यी॒णामु॒भा वाज॑स्य सा॒तये॑ हुवे वाम्॥१३॥

    स्वर सहित पद पाठ

    उ॒भा। वा॒म्। इ॒न्द्रा॒ग्नी॒ऽइती॑न्द्राग्नी। आ॒हु॒वध्या॒ऽइत्या॑ऽहु॒वध्यै॑। उ॒भा। राध॑सः। स॒ह। मा॒द॒यध्यै॑। उ॒भा। दा॒तारौ॑। इ॒षाम्। र॒यी॒णाम्। उ॒भा। वाज॑स्य। सा॒तये॑। हु॒वे। वा॒म् ॥१३॥


    स्वर रहित मन्त्र

    उभा वामिन्द्राग्नीऽआहुवध्याऽउभा राधसः सह मादयध्यै । उभा दाताराविषाँ रयीणामुभा वाजस्य सातये हुवे वाम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    उभा। वाम्। इन्द्राग्नीऽइतीन्द्राग्नी। आहुवध्याऽइत्याऽहुवध्यै। उभा। राधसः। सह। मादयध्यै। उभा। दातारौ। इषाम्। रयीणाम्। उभा। वाजस्य। सातये। हुवे। वाम्॥१३॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 13
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - जे (उभा) दोघे (दातारौ) सुख देणारे आहेत त्या (इन्द्राग्नी वायु आणि अग्नी (वायू) या दोन्हींना मी (आठुवध्यै) त्यांच्यातील गुणांचा शोध घेण्यासाठी (हुवे) ग्रहण करतो. (राधस:) उत्तम सुखादींनी युक्त अशा राज्यादी धनांचा उपयोग घेण्यासाठी (सह) त्यांच्या सह (माददध्यै) आनंद प्राप्त करण्यासाठी (वाम्) त्या दोन्हीना (वायू आणि अग्नीला) (हूले) ग्रहण करतो. तसेच (इषाम्) सर्वांना इष्ट वाटणार्‍या (रयीणाम्) अत्यंत उत्तम अशा चक्रवर्ती राज्यादी धनाचा व (वाअस्य) उत्तम अन्नाचा (सातये) उपभोग घेण्यासाठी (उभौ) त्या दोन्हीचा (हुवे) मी ग्रहण करतो. (वायू आणि अग्नी या दोन्हीमधील अदृष्ट व अज्ञात गुणांचा शोध करून त्या द्वारे उत्तम राजा, अन्नादी धनाची प्राप्ती करतो) ॥13॥

    भावार्थ - भावार्थ - जी माणसे ईश्‍वरनिर्मित या सृष्टीतील अग्नी आणि वायू यांच्यातील गुणांचे ज्ञान प्राप्त करून योग्य कार्यात त्यांचा वापर करून कार्यसिद्धी करतात, तीच माणसें पृथ्वीवर राज्य आदी धन प्राप्त करून आनंदात राहतात, असे न करणारे जे आहेत, त्यांच्या हाती काही लागत नाही. ॥13॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top