Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 20/ मन्त्र 1
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - सभोशो देवता छन्दः - द्विपदा विराड गायत्री स्वरः - षड्जः
    2

    क्ष॒त्रस्य॒ योनि॑रसि क्ष॒त्रस्य॒ नाभि॑रसि। मा त्वा॑ हिꣳसी॒न्मा मा॑ हिꣳसीः॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    क्ष॒त्रस्य॑। योनिः॑। अ॒सि॒। क्ष॒त्रस्य॑। नाभिः॑। अ॒सि॒। मा। त्वा॒। हि॒ꣳसी॒त्। मा। मा॒। हि॒ꣳसीः॒ ॥१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    क्षत्रस्य योनिरसि क्षत्रस्य नाभिरसि । मा त्वा हिँसीन्मा मा हिँसीः ॥


    स्वर रहित पद पाठ

    क्षत्रस्य। योनिः। असि। क्षत्रस्य। नाभिः। असि। मा। त्वा। हिꣳसीत्। मा। मा। हिꣳसीः॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 20; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (प्रजाजनांनी वा सेवकांची उक्ती) हे सभापती राजा, ज्याअर्थी तू (क्षत्रस्य) या राज्याच्या (योनिः) आधार वा अस्तित्वाचे कारण (असि) आहेस (तुझ्यावर हे राज्य अवलंबून आहे) आणि ज्या अर्थी तू (क्षत्रस्य) या राजवंशाच्या (नाभिः) जीवनाचा हेतू (असि) आहेस, (त्या अर्थी तुला प्रार्थना करीत आहोत की) (त्वा) तुला मारण्यात कधी कोणी ही (मा. हिंसीत्‌) समर्थ होऊ नये. तसेच तू देखील (मा) मला सेवकाला (वा इतर प्रजाजनांना) (मा, हिंसीः) मारू नकोस. (आपण दोघांनी एकमेकाची हानी कदापी करू नये. एकमेकाचे सदा रक्षण करावे.) ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - स्वामी आणि सेवक (तसेच प्रजाजन) यांनी अशी प्रतिज्ञा करावी की राजपुरूषांनी प्रजाजनांचे आणि प्रजाजनांनी राजपुरूषांचे निरंतर रक्षण करावे की ज्यायोगे सर्वांच्या सुखाची वृद्धी होईल. ॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top