Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 20/ मन्त्र 35
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - लिङ्गोक्ता देवताः छन्दः - निचृदुपरिष्टाद्बृहती स्वरः - मध्यमः
    2

    अ॒श्विनकृ॑तस्य ते॒ सर॑स्वतिकृत॒स्येन्द्रे॑ण सु॒त्राम्णा॑ कृ॒तस्य॑। उप॑हूत॒ उप॑हूतस्य भक्षयामि॥३५॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒श्विन॑कृत॒स्येत्य॒श्विन॑ऽकृतस्य। ते॒। सर॑स्वतिकृत॒स्येति॒ सर॑स्वतिऽकृतस्य। इन्द्रे॑ण। सु॒त्राम्णेति॑ सु॒ऽत्राम्णा॑। कृ॒तस्य॑। उप॑हूत॒ इत्युप॑ऽहूतः। उप॑हूत॒स्येत्युप॑ऽहूतस्य। भ॒क्ष॒या॒मि॒ ॥३५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अश्विनकृतस्य ते सरस्वतिकृतस्येन्द्रेण सुम्त्राम्णा कृतस्य । उपहूत उपहूतस्य भक्षयामि ॥


    स्वर रहित पद पाठ

    अश्विनकृतस्येत्यश्विनऽकृतस्य। ते। सरस्वतिकृतस्येति सरस्वतिऽकृतस्य। इन्द्रेण। सुत्राम्णेति सुऽत्राम्णा। कृतस्य। उपहूत इत्युपऽहूतः। उपहूतस्येत्युपऽहूतस्य। भक्षयामि॥३५॥

    यजुर्वेद - अध्याय » 20; मन्त्र » 35
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हा विद्वान अध्यापक महोदय, (उपहूतः) आपणांतर्फे बोलावले असलेला मी (आपला शिष्य) (ते) आपल्या (अश्विनकृतस्य) सद्गुणग्रहण करणारे (अध्यापक आणि उपदेशक) यांच्याकडे आलो आहे. (सरस्वतिकृतस्य) विदुषी स्त्रीने तसेच (सुत्राम्णा) चांगल्याप्रकारे रक्षण करणाऱ्या (इन्द्रेण) विद्या आणि, ऐश्वर्याने संयुक्त अशा राजाने (कृतस्थ) (तयार केलेले वा पाठविलेले, त्याच्या व्यवस्थेतून तयार करण्यात आलेले) (उपहूतस्थ) आणि आमच्याजवळ आणलेले अन्न पदार्थ (भक्षयामि) मी खातो (वा राजाने पाठविलेल्या पदार्थांचा उपयोग करतो) (गुरूकुलामधे अध्यापक शिष्यास सद्गुण धारण करण्यास शिकवितात, विदुषी स्त्री मधुर संभाषण शिकविते आणि राष्ट्राचा राजा विद्यार्थ्यांसाठी अन्नादीची व्यवस्था करतो वा केली पाहिजे, हा मंत्राचा सांकेतिक अर्थ आहे) ॥35॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांसाठी हे उचित आहे की विद्यावान व ऐश्वर्यवान लोकांनी जे जसे आचरण केले, तसे करावे. सुशिक्षित वा प्रशिक्षित पाचक गणांनी तयार केलेल्या अन्नाचे सेवन करावे आणि आपला सत्कार वा सम्मान करणाऱ्याचाही सत्कार व सम्मान करावा ॥35॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top