Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 20/ मन्त्र 14
    ऋषिः - प्रजापतिर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृदनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    4

    यद्दे॑वा देव॒हेड॑नं॒ देवा॑सश्चकृ॒मा व॒यम्। अ॒ग्निर्मा॒ तस्मा॒देन॑सो॒ विश्वा॑न्मुञ्च॒त्वꣳह॑सः॥१४॥

    स्वर सहित पद पाठ

    यत्। दे॒वाः॒। दे॒व॒हेड॑न॒मिति॑ देव॒ऽहेड॑नम्। देवा॑सः। च॒कृ॒म। व॒यम्। अ॒ग्निः। मा॒। तस्मा॑त्। एन॑सः। विश्वा॑त्। मु॒ञ्च॒तु॒। अꣳह॑सः ॥१४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यद्देवा देवहेडनन्देवासश्चकृमा वयम् । अग्निर्मा तस्मादेनसो विश्वान्मुञ्चत्वँहसः ॥


    स्वर रहित पद पाठ

    यत्। देवाः। देवहेडनमिति देवऽहेडनम्। देवासः। चकृम। वयम्। अग्रिः। मा। तस्मात्। एनसः। विश्वात्। मुञ्चतु। अꣳहसः॥१४॥

    यजुर्वेद - अध्याय » 20; मन्त्र » 14
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हा विद्वान (वयम्‌) आम्ही (देवाः) अध्यापक आणि उपदेशक अथवा (देवासः) अन्य विद्वान (यत्‌) जर (कधी) एकमेकाशी (देवहेडनम्‌) विद्वानांचा अनादर (चकृम) करू (आम्हाकडून चुकून एकमेकाचा अनादर झाला) तर (तस्मात्‌) त्या (विश्वात्‌) समस्त (एनसः) अपराधापासून आणि (अंहसः) इतर तत्सम दुष्ट संवयीपासून (अग्निः) अग्नीप्रमाणे प्रकाशमान सर्व विद्यापारंगत हे विद्वान, आपण (मा) मला (वा आम्हाला) (मुञ्चतु) सोडवा. (आमच्याकडून चुकून कोणा विद्वानाचा अनादर झाला, तर आम्हाला त्यापासून सावध करा. आम्ही पुन्हा ती चुक करू नये, असा उपदेश द्या) ॥14॥

    भावार्थ - भावार्थ - जर कधी भ्रमवश वा चुकून कोणाकडून एखाद्या विद्वानाचा अपमान झाला, तर त्याने तत्क्षणी त्याची क्षमा मागावी. ज्याप्रमाणे अग्नी सर्व पदार्थात प्रविष्ट असून सर्व वस्तूंना आपल्या स्वरूपात मिळवून घेतो, तद्वत विद्वान मनुष्याने सर्वांना सत्याचा उपदेश करीत सर्वांना असत्याचरणापासून दूर करावे आणि सदाचारात प्रवृत्त करावे. ॥14॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top