Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 20/ मन्त्र 43
    ऋषिः - आङ्गिरस ऋषिः देवता - तिस्रा देव्यो देवताः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    1

    ति॒स्रो दे॒वीर्ह॒विषा॒ वर्द्ध॑माना॒ऽइन्द्रं॑ जुषा॒णा जन॑यो॒ न पत्नीः॑। अ॑च्छिन्नं॒ तन्तुं॒ पय॑सा॒ सर॑स्व॒तीडा॑ दे॒वी भार॑ती वि॒श्वतू॑र्त्तिः॥४३॥

    स्वर सहित पद पाठ

    ति॒स्रः। दे॒वीः। ह॒विषा॑। वर्द्ध॑मानाः। इन्द्र॑म्। जु॒षा॒णाः। जन॑यः। न। पत्नीः॑। अच्छि॑न्नम्। तन्तु॑म्। पय॑सा। सर॑स्वती। इडा॑। दे॒वी। भार॑ती। वि॒श्वतू॑र्त्ति॒रिति॑ वि॒श्वऽतू॑र्त्तिः ॥४३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तिस्रो देवीर्हविषा वर्धमाना इन्द्रञ्जुषाणा जनयो न पत्नीः । अच्छिन्नन्तन्तुम्पयसा सरस्वतीडा देवी भारती विश्वतूर्तिः ॥


    स्वर रहित पद पाठ

    तिस्रः। देवीः। हविषा। वर्द्धमानाः। इन्द्रम्। जुषाणाः। जनयः। न। पत्नीः। अच्छिन्नम्। तन्तुम्। पयसा। सरस्वती। इडा। देवी। भारती। विश्वतूर्त्तिरिति विश्वऽतूर्त्तिः॥४३॥

    यजुर्वेद - अध्याय » 20; मन्त्र » 43
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, (विश्वतूर्तिः) या जगात त्वरित कार्यपूर्ती करणाऱ्या (देवी) प्रकाशमान अशा (तीन वस्तू आहेत) (1) (सरस्वती) श्रेष्ठ ज्ञानयुक्त आणि (2) शुभगुणयुक्त अतः स्तुत्य तसेच (3) (भारती) धारण पोषण करणारी अशा (तिस्रः) तीन (देवीः) प्रकाशमान शक्ती (आहेत) त्या (पयसा) आपल्या शब्द, अर्थ आणि त्यांचा संबंध म्हणजे शक्तीरूप रसाने आणि (हविषा) आदान-प्रदान आणि प्राणशक्ती द्वारा (वर्धमाना) वाढत जातात. (सरस्वती, स्तुति आणि भारती या तीन शक्ती-त्यांच्या शब्द अर्थ व शब्दशक्ती या तीन्हीशी संबंध) त्या तीन शक्ती (जनयः) सन्तानोत्पत्ति करणाऱ्या (पत्नी) (न) पत्नीप्रमाणे व (अच्छिन्नम्‌) अविच्छिन्न वा न तुटणाऱ्या (तन्तुम्‌) तंतू प्रमाणे (इन्द्रम्‌) विद्युतेचे (जुषाणाः) सेवन करणाऱ्या आहेत. (वाणी व उच्चारण यांच्या विषयी शोध करणाऱ्या आहेत) (तुम्ही सर्व लोक त्या तीन शक्तींचा योग्य उपयोग करत जा. वाणी, प्राणशक्ती यांची वृद्धी करा) ॥43॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. विद्वानांनी शोध केलेल्या या तीन शक्ती - वाणी, नाडी आणि धारणाशक्ती. सर्वत्र व्याप्त असून सदा व्यवहाराची (सांसारिक व्यापार विनियोगाचे) कारणें आहेत. मनुष्यांनी या शक्ती व्यावहारिक उपयोगात आणाव्यात ॥43॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top