Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 20/ मन्त्र 71
    ऋषिः - विदर्भिर्ऋषिः देवता - इन्द्रसवितृवरुणा देवताः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    3

    स॒वि॒ता वरु॑णो॒ दध॒द् यज॑मानाय दा॒शुषे॑।आद॑त्त॒ नमु॑चे॒र्वसु॑ सु॒त्रामा॒ बल॑मिन्द्रि॒यम्॥७१॥

    स्वर सहित पद पाठ

    स॒वि॒ता। वरु॑णः। दध॑त्। यज॑मानाय। दा॒शुषे। आ। अ॒द॒त्त॒। नमुचेः। वसु॑। सु॒त्रामेति॑ सु॒ऽत्रामा॑। बल॑म्। इ॒न्द्रि॒यम् ॥७१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सविता वरुणो दधद्यजमानाय दाशुषे । आदत्त नमुचेर्वसु सुत्रामा बलमिन्द्रियम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    सविता। वरुणः। दधत्। यजमानाय। दाशुषे। आ। अदत्त। नमुचेः। वसु। सुत्रामेति सुऽत्रामा। बलम्। इन्द्रियम्॥७१॥

    यजुर्वेद - अध्याय » 20; मन्त्र » 71
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (वरूणः) एक उत्तम (सविता) सर्वांना प्रेरणा देणारा आणि (सुत्रामा) चांगल्या प्रकारे सर्वांचे रक्षण करणारा (समाजातील कोणी प्रतिष्ठित उदारमना मनुष्य) (दाशुषे) दान देणाऱ्या (यजमानाय) यजमानासाठी (वसु) द्रव्य (दधत्‌) धारण करतो (आपल्याजवळ पुरेसे धन बाळगतो आणि ते यजमानाला देते) अशा प्रकारे तो (नमुचेः) धर्माचा त्याग न करणाऱ्या (वा धर्माप्रमाणे वागणाऱ्या मनुष्याचे (बलम्‌) बळ वाढवतो आणि त्याच्या (इन्द्रियम्‌) सुसंस्कारयुक्त मनाला (आ, अदत्त) चांगल्याप्रकारे (नियंत्रित) संयमित करतो (यजमान जर धनहीन असेल, तर त्याला श्रीमंत माणसासे धन द्यावे की जे धन तो यज्ञकर्ता पुरोहितास देईल) ॥71॥

    भावार्थ - भावार्थ - एखाद्या दानी वा श्रीमंत मनुष्याची चांगल्या प्रकारे सेवा करून जो त्याच्याकडून आवश्यक पदार्थ स्वीकारतो तो सर्वांचे बळ वाढवितो आणि स्वतःही बलवान होतो. ॥71॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top