यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 71
ऋषिः - कुत्स ऋषिः
देवता - अग्निर्देवता
छन्दः - भुरिगार्षी पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
3
अग्ने॑ सहस्राक्ष शतमूर्द्धञ्छ॒तं ते॑ प्रा॒णाः स॒हस्रं॑ व्या॒नाः। त्वꣳ सा॑ह॒स्रस्य॑ रा॒यऽई॑शिषे॒ तस्मै॑ ते विधेम॒ वाजा॑य॒ स्वाहा॑॥७१॥
स्वर सहित पद पाठअग्ने॑। स॒ह॒स्रा॒क्षेति॑ सहस्रऽअक्ष। श॒त॒मू॒र्द्ध॒न्निति॑ शतऽमूर्धन्। श॒तम्। ते॒। प्रा॒णाः। स॒हस्र॑म्। व्या॒ना इति॑ विऽआ॒नाः। त्वम्। सा॒ह॒स्रस्य॑। रा॒यः। ई॒शि॒षे॒। तस्मै॑। ते॒। वि॒धे॒म॒। वाजा॑य। स्वाहा॑ ॥७१ ॥
स्वर रहित मन्त्र
अग्ने सहस्राक्ष शतमूर्धञ्छतन्ते प्राणाः सहस्रँव्यानाः । त्वँ साहस्रस्य राय ईशिषे तस्मै ते विधेम वाजाय स्वाहा ॥
स्वर रहित पद पाठ
अग्ने। सहस्राक्षेति सहस्रऽअक्ष। शतमूर्द्धन्निति शतऽमूर्धन्। शतम्। ते। प्राणाः। सहस्रम्। व्याना इति विऽआनाः। त्वम्। साहस्रस्य। रायः। ईशिषे। तस्मै। ते। विधेम। वाजाय। स्वाहा॥७१॥
विषय - यानंतर योगीजनांच्या कर्मकलांविषयी उपदेश –
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे (सहस्राक्ष) हजारो व्यवहारांमधे (भोवती होणाऱ्या सर्व घटनांवर) एकाच वेळी लक्ष ठेवून शकणाऱ्या अथवा त्या सर्व व्यवहारांचे विशेष ज्ञान असणाऱ्या योगिराज, तसेच (शत मूर्द्धन्) शेकडों प्राण्यांच्या बुद्धीत प्रवेश करणाऱ्या (एकाच वेळी शेकडो व्यक्तीच्या बुद्धीतील विचार जाणू शकणाऱ्या (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजस्वी हे योगिराज) (ते) आपले (शतम्) शेकडो (प्राणा:) जीवनाचे साधन असलेले प्राण आणि (सहस्रम्) (व्याना:) शरीरात सर्व क्रिया घडणाचे कारण जो वायू (यांचे तुम्ही स्वामी आहात) तसेच (त्वम्) आपण (साहस्रस्थ) हजारो जीवांचा आणि पदार्थांचा आधार असलेल्या या जगातील (राय:) धनाचे (ईशिषे) स्वामी आहात. (तस्मै) अशा त्या (वाजाय) विशेष ज्ञानाचे अधिपती जे आपण, (ते) त्या आपणाला आम्ही (सर्व जिज्ञासूजन) (स्वाहा) सत्य वाणीद्वारे (प्रशंसा व महिमामान करीत) विधेम) आपला सत्कार करतो व आपल्याजवळ येतो. ॥71॥
भावार्थ - भावार्थ - जो योगी पुरुष तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधाम आदी (यम-नियमादी) योगसाधनांद्वारे योग (म्हणजे धारण, ध्यान, समाधि, संयम) आदींच्या शक्तीद्वारा योगसिद्धी प्राप्त करतो, तो अनेक प्राण्यांच्या शरीरात प्रविष्ट होऊन त्यांच्या अनेक शिर, नेत्र आदी अवयवांद्वारे पाहणे (बोलणे, विचार करणे) आदी कार्य करू शकतो. तसेच तो अनेक पदार्थांचा वा धनांचा स्वामीदेखील होऊ शकतो. आम्ही (इतर लोकांनी) अशा सिद्ध योगी पुरुषाजवळ अवश्य जावे. ॥71॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal