Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 37
    ऋषिः - अप्रतिरथ ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - आर्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    6

    ब॒ल॒वि॒ज्ञा॒यः स्थवि॑रः॒ प्रवी॑रः॒ सह॑स्वान् वा॒जी सह॑मानऽउ॒ग्रः। अ॒भिवी॑रोऽअ॒भिस॑त्वा सहो॒जा जैत्र॑मिन्द्र॒ रथ॒माति॑ष्ठ गो॒वित्॥३७॥

    स्वर सहित पद पाठ

    ब॒ल॒वि॒ज्ञा॒य इति॑ बलऽविज्ञा॒यः। स्थवि॑रः। प्रवी॑र॒ इति॒ प्रऽवी॑रः। सह॑स्वान्। वा॒जी। सह॑मानः। उ॒ग्रः। अ॒भिवी॑र॒ इत्य॒भिऽवी॑रः। अ॒भिस॒त्वेत्य॒भिऽस॑त्वा। स॒हो॒जा इति॑ सहः॒ऽजाः। जैत्र॑म्। इ॒न्द्र॒। रथ॑म्। आ। ति॒ष्ठ॒। गो॒विदिति॑ गो॒ऽवित् ॥३७ ॥


    स्वर रहित मन्त्र

    बलविज्ञाय स्थविरः प्रवीरः सहस्वान्वाजी सहमानऽउग्रः । अभिवीरोऽअभिसत्वा सहोजा जैत्रमिन्द्र रथमा तिष्ठ गोवित् ॥


    स्वर रहित पद पाठ

    बलविज्ञाय इति बलऽविज्ञायः। स्थविरः। प्रवीर इति प्रऽवीरः। सहस्वान्। वाजी। सहमानः। उग्रः। अभिवीर इत्यभिऽवीरः। अभिसत्वेत्यभिऽसत्वा। सहोजा इति सहःऽजाः। जैत्रम्। इन्द्र। रथम्। आ। तिष्ठ। गोविदिति गोऽवित्॥३७॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 37
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ -(इन्द्र) युद्धाकरिता आवश्‍यक अशा सर्व राहिल्याने सुसज्ज असलेल्या हे सेनापती, (बलविज्ञाय:) आपण स्वसैन्याला शक्तिसंपन्न करण्याचे तंत्र जाणणारे आणि (स्थविर:) (राजधर्म व राज्यव्यवहाराचे) ज्ञाता आहात. आपण (प्रवीर:) उत्कृष्ट वीर आणि (सहस्वान्‌) अत्यंत बली आहात. (वाजी) शास्त्रादींचे श्रेष्ठ ज्ञाता आहात (सहमान:) सुख आणि दु:ख यांना (समानपणे) सहन करणारे तसेच (उग्न:) दुष्टांचा वध करण्यात निपुण आहात. (अभिवीर:) आपले सैनिक तत्काळ आपल्या त्यादेशाचे पालन करणारे असून (अभिसत्वा) युद्धकलेत सर्वदृष्ट्या कुशल आहेत (सहोजा:) शक्तिबद्दल आपली सर्वत्र कीर्ती आहे (गोवित्‌) वाणी, गौ, आणि पृथ्वी यांना प्राप्त करीत (वाणीवर नियंत्रण, गायीचे रक्षण आणि राष्‌ट्राच्या सर्व भूमीची माहिती घेत) तुम्ही (जैत्रम्‌) तुमच्या विजयी वीरांनी जिंकून वा घेरून आणलेल्या शत्रूच्या (रथम्‌) रथावर आरुढ होऊन अथवा पृथ्वी, समुद्र आणि आकाशामधे सर्वत्र संचार करणाऱ्या अद्भुत वाहनावर (आ तिष्ठ) आरुढ होऊन इकडे या अथवा त्या वाहनात वसा, (म्हणजे आम्ही प्रजाजन आपला सत्कार करू ) ॥37॥

    भावार्थ - भावार्थ - सेनापती आणि सैन्याचे सैनिक जेव्हा शत्रूशी युद्ध करण्यासाठी प्रमाण करतील, तेव्हां त्यानी आधी सर्वप्रकारे आपल्या रक्षणाची तयारी करावी. रक्षेच्या सर्व साधनांचा संग्रह करावा. तसेच आक्रमणाच्या सर्व योजनांचा आधीच नीट विचार करून ठेवावा. नंतर आळसाचा त्याग करून (विलंबन करता) पूर्ण उत्साहाने शत्रूचा पराजयाकरिता सिद्ध व्हावे. ॥37॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top