यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 76
प्रेद्धो॑ऽअग्ने दीदिहि पु॒रो नोऽज॑स्रया सू॒र्म्या यविष्ठ। त्वा शश्व॑न्त॒ऽउप॑यन्ति॒ वाजाः॑॥७६॥
स्वर सहित पद पाठप्रेद्ध॒ इति॒ प्रऽइ॑द्धः। अ॒ग्ने॒। दी॒दि॒हि॒। पु॒रः। नः॒। अज॑स्रया। सू॒र्म्या᳖। य॒वि॒ष्ठ॒। त्वाम्। शश्व॑न्तः। उप॑। य॒न्ति॒। वाजाः॑ ॥७६ ॥
स्वर रहित मन्त्र
प्रेद्धोऽअग्ने दीदिहि पुरो नो जस्रया सूर्म्या यविष्ठ । त्वाँ शश्वन्तऽउप यन्ति वाजाः ॥
स्वर रहित पद पाठ
प्रेद्ध इति प्रऽइद्धः। अग्ने। दीदिहि। पुरः। नः। अजस्रया। सूर्म्या। यविष्ठ। त्वाम्। शश्वन्तः। उप। यन्ति। वाजाः॥७६॥
विषय - पुढील मंत्रात तोच विषय –
शब्दार्थ -
शब्दार्थ - (यविष्ठ) अत्यंत युवा आणि (अग्ने) अग्नीप्रमाणे दु:खांना जाळणारे हे युवा योगी, आपण (पुर:) आधीच (प्रेद्ध:) श्रेष्ठ तेजामुळे प्रकाश मान आहात. (अजसया) अविनाशी आणि निरंतर मिळणाऱ्या (सूर्म्या) ऐश्वर्याचा प्रवाह देण्यासाठी (न:) आमची (दीदिहि) कामना करा (आपल्यामध्ये अविनाशी धन म्हणजे योगविद्या देण्याची क्षमता आहे, म्हणून आपण ते ऐश्वर्य आम्हास द्या) तसेच (शाश्वन्त:) निरंतर राहणाऱ्या त्या योगज्ञानासाठी (त्याच्या प्राप्तीसाठी) आम्ही (सामान्यजन) (त्वाम्) आपणास (उप, यन्ति) प्राप्त होऊ (आपल्या जवळ येऊ) ॥76॥
भावार्थ - भावार्थ - जेव्हा माणूस वा माणसे रस: शुद्धात्मा होऊन इतरांचे भले करतात, तेव्हां त्यांच्या विषयी सर्वत्र उपकारच केले जातात (सर्व जण त्यांना सहाय्य करतात) ॥76॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal